entertainment news

Asha Bhosle : गरोदर असतानाच सोडावं लागलं पतीचं घर, ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यामुळं आशाताईंना पाहावा लागला तो दिवस

Asha Bhosle : जवळपास 20 वर्षांहून मोठ्या व्यक्तीशी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानं जबरदस्तीनं... 

 

Sep 8, 2022, 09:49 AM IST

ज्याच्यावर जीव ओवाळून टाकते, त्याच लाडक्या लेकामुळं संतापली Kareena; नेमकं काय घडलं?

अशात एका मुलाखतीत करीना (Kareena ) जेहबद्दल (Jeh) एक प्रश्न विचारण्यात आला त्यानंतर करीनाचा राग अनावर झाला.

Sep 8, 2022, 09:43 AM IST

'त्यांची कहाणी आता...', लेकिच्या तुटलेल्या लग्नावर पहिल्यांदाच बोलले Samantha चे वडील

समंथाच्या वडिलांनी शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Sep 8, 2022, 09:37 AM IST

Border फेम अभिनेत्री 25 वर्षांमध्ये 'इतकी' बदललीये; शेजारी आली तरी ओळखणं कठीण

Sharbani Mukherjee Then and Now: ती तुमच्या बाजुला येऊन उभी राहिली तरी तुम्ही तिला ओळखूच शकणार नाही. 

Sep 7, 2022, 02:19 PM IST

Aishwarya Rai चा पासपोर्ट व्हायरल.. बच्चन कुटुंबाच्या सुनेचे 'हे' डिटेलस पाहून चाहते हैराण …

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय(Aishwarya rai bachchan) जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. तिच्या सौंदर्याची अनेकांना भूरळ पडली आहे. सौंदर्यवती ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड(Miss world) हा पुरस्कारही पटकावला आहे.

Sep 7, 2022, 12:05 PM IST

वडिलांच्या एका अटीमुळे Amitabh Bachchan यांना करावं लागलं लग्न आणि रेखाऐवजी जया झाली अर्धांगिनी

Amitabh Bachchan : वडिलांची एका अटीमुळे अमिताभ बच्चन यांना तातडीनं करावं लागलं लग्न, जया यांच्यासोबत जर त्यांनी....

Sep 7, 2022, 10:08 AM IST

ऐश्वर्या रॉय Miss World झाली तेव्हा असा दिसायचा अभिषेक बच्चन, फोटो होतोय व्हायरल

अभिषेक बच्चनचा 'तो' फोटो होतोय व्हायरल, फोटोवर कमेंटचा पाऊस

Sep 5, 2022, 11:33 PM IST

Nia Sharma चा अवतार पाहून नेटकऱ्यांनी सरळ भूत म्हणून चिडवलं?

आदिवासी लुकमध्ये नियाने घेतलेला ड्रेस सगळीकडे सध्या धुमाकुळ घालतो आहे. 

Sep 5, 2022, 11:27 PM IST

55 वर्षीय माधुरी दीक्षित 'हा' Video पाहून नेटकरी आश्चर्यचकित

माधुरीसोबतच करण जोहर आणि नोरा फतेही या शोचे जज आहेत. 

Sep 5, 2022, 10:22 PM IST

श्रुती हसनचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल हैराण... पाहा Video

ज्यामध्ये ती गॅरेजमध्ये डान्स करताना दिसत आहे.

Sep 5, 2022, 08:47 PM IST

Parineeti Chopra च्या चेहऱ्याला झालं तरी काय? फोटोपाहून चाहत्यांना बसला धक्का

नेमका तिचा चेहरा असा वेगळा का दिसतोय यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Sep 5, 2022, 07:26 PM IST

Salman Khan च्या 'त्या' फोटोशी टायगर श्रॉफच्या आईचा काय संबंध?

त्यांच्या या व्हिडीओवर टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड दीशा पटानीनही कमेंट केली आहे. 

Sep 5, 2022, 07:01 PM IST

'दहा वर्षानंतर लालबागच्या राजाच्या...', मिलिंद गवळी यांनी शेअर केला दर्शनाचा खास अनुभव

मिलिंद गवळी यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Sep 5, 2022, 06:53 PM IST

काकांकडून लैंगिक शोषण ते वेश्याव्यवसाय डिझायनरचा धक्कादायक खुलासा!

डिझायनरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. 

Sep 5, 2022, 06:02 PM IST