'माझ्याकडे स्वत: चं डोकं नाही'; खान कुटुंबाविषयी बोलताना असं का म्हणाला आयुष शर्मा?
Aayush sharma : आयुष शर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या चित्रपटापासून खासगी आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
Apr 18, 2024, 02:17 PM ISTमोठी बातमी: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!
Raj Kundra and Shilpa Shetty's properties seized by ED : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचं वैभव संकटात, ईडीनं 98 कोटींची संपत्ती केली जप्त
Apr 18, 2024, 12:45 PM ISTरवी किशन यांची 'दुसरी पत्नी' अन् 20 कोटी रुपये; थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेलेलं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Ravi Kishan Wife Preeti Shukla Filef case against Aparna Thakur : रवी किशन यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिले विरोधात अभिनेत्याच्या पत्नीनं केली तक्रार! जाणून घ्या नेमकं प्रकरण
Apr 18, 2024, 12:11 PM ISTसलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आणखी एका संयशिताला अटक! 10 गोळ्या झाडण्याची होती ऑर्डर...
Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्याच्या प्रकरणात आणखी एका संशयिताला हरिणायातून अटक...
Apr 18, 2024, 11:04 AM ISTजया किशोरी वेस्टर्न कपडे का परिधान करत नाही? स्वत: केला खुलासा
जया किशोरी हे नाव कोणासाठी नवीन नाही. जया किशोरी या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ सांगत प्रेक्षकांच्या मनात राहतात. जया किशोरी या आपल्या देशात सगळ्यात उत्तम कथाकावाचिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
Apr 17, 2024, 06:49 PM IST'मी हिंदू धर्म...', युट्यूबर अरमान मलिकनं खरंच धर्म बलला? पहिल्यांदाच केला खुलासा
Did Youtuber Armaan Malik converted to Islam : अरमान मलिकनं धर्म परिवर्तन करण्यापासून ते दोन लग्ना करण्यावर केलं वक्तव्य म्हणाला 'मी हिंदू...'
Apr 17, 2024, 06:25 PM IST46 व्या वर्षी काजोलच्या बहिणीनं व्यक्त केली लग्न आणि आई होण्याची इच्छा, का आतापर्यंत राहिली अविवाहीत?
Tanishaa want's to get married and have child : तनीषानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वयाच्या 46 व्या वर्षी लग्न करण्याविषयी आणि आई होण्यावर वक्तव्य केलं आहे. त्याशिवाय ती आतापर्यंत अविवाहीत का आहे याचा खुलासा देखील केला आहे.
Apr 17, 2024, 05:49 PM IST'अभिनेत्याला एका चित्रपटासाठी जितका पैसा मिळायचा, तितका आम्हाला...'; इंडस्ट्रीविषयी रवीना टंडनचा खुलासा
Raveena Tandon on inequlity in industry : रवीना टंडननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील असमानते विषयी वक्तव्य केलं आहे.
Apr 17, 2024, 05:10 PM IST'चांगल दिसणं म्हणजे...', प्रियामणीचं चित्रपटसृष्टीतील ब्यूटी स्टॅन्डर्सवर मोठं वक्तव्य, तुम्हाला हे पटतंय का?
Priyamani on Industry Beauty Standards : प्रियामणीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील ब्यूटी स्टॅन्डर्सवर मोठं वक्तव्य केलं आहे.
Apr 17, 2024, 03:58 PM ISTVideo : 'तू लग्न कधी करणार?' कॅमेरासमोरच लेकानं मलायकाला विचारला प्रश्न आणि मग....
Arhaan Khan- Malaika Arora : अरहान खाननं त्याच्या सोशल मीडियावरून त्याच्या या नव्या शोचा प्रोमो शेअर केला आहे. त्यात त्यानं थेट कॅमेऱ्यासमोर मलायकाला दुसऱ्यांना लग्न कधी करणार याविषयी सांगितलं आहे.
Apr 17, 2024, 12:50 PM ISTआमिर खान डीप फेक व्हिडीओचा शिकार, 'या' बड्या पक्षाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Loksabha election 2024 Aamir Khan : 2024 च्या लोक सभा निवडणूकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना आमिर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानं 'या' बड्या पक्षाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
Apr 17, 2024, 11:50 AM ISTअखेर अकाय- वामिकासोबत भारतात परतली अनुष्का शर्मा
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं 15 फेब्रुवारी रोजी अकायला जन्म दिला. तिची ही दुसरी डिलिव्हरी लंडनमध्ये झाली. तेव्हापासून ती तिथेच होती. या सगळ्यात तिच्या संबंधीत एक बातमी समोर आली आहे. अनुष्का मुंबईत परतली आहे.
Apr 17, 2024, 11:26 AM IST'स्वरगंधर्व सुधीर फडके'चा ट्रेलर पाहून राज ठाकरे म्हणाले...
Raj Thackeray on Swargandharva Sudhir Phadke : राज ठाकरे यांनी 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला हजेरी लावली होती. त्यावेळी ट्रेलर पाहिल्यानंतर राज ठाकरेंनी
Apr 17, 2024, 10:21 AM IST32 वर्षांपासून बेपत्ता आहे 'हा' अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?
Raj Kiran Mystry: एक काळ गाजवणारा अभिनेता अचानक दिसेनासा होणं हे पाहून अनेकांनाच धक्का बसला. अनेक प्रयत्न करुनही त्याचा शोध लागू शकला नाही.
Apr 16, 2024, 03:08 PM IST
शाहरुख नेमकं काय म्हणाला की, दिलजीत दोसांझ झाला चकित; Chamkila सोबत किंग खानचं खास कनेक्शन
अभिनेता दिलजीत दोसांझच्या 'चमकिला' सिनेमाची सगळीकडेच चर्चा आहे. अमर सिंह यांची भूमिका साकारणाऱ्या दिलजीतला हा सिनेमा कसा मिळाला. याचा किंग खान शाहरुखशी काय संबंध आहे? ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
Apr 16, 2024, 02:09 PM IST