हनीमुनसाठी Best आहेत भारतातील 'ही' रोमॅन्टिक ठिकाणं
लग्ना सराईचा काळ दिवाळीपासून सुरु झाला आहे. तर काहींची लग्नाची तारीख ही जवळ येते. अशात अनेक आहेत ज्यांना हनीमुनला कुठे जायचं हे कळत नसेल. तर तुम्ही भारतातील ही ठिकाणं निवडू शकतात. हनीमुनसाठी सर्वात चांगली स्थळं कोणती आहेत. चला तर बघूया...
Mar 11, 2024, 03:17 PM IST'स्वरगंधर्व सुधीर फडके'चा दुसरा टीझर प्रदर्शित, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
SwarGandharva Sudhir Phadke Teaser : 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित. या चित्रपटातून आपल्याला 'बाबुजीं'चा संपूर्ण प्रवास पाहायला मिळणार आहे.
Mar 11, 2024, 02:42 PM ISTमुलांनी पळून जाऊन लग्न करावं ट्विंकल खन्नानं व्यक्त केली इच्छा, म्हणाली 'माझा पती रात्री...'
Twinkle Khanna : ट्विंकल खन्नानं तिच्या एका कॉलममध्ये तिच्या मुलांनी पळून जाऊन लग्न करावं असं म्हटलं आहे. त्याशिवाय त्याचं कारण देखील तिनं सांगितलं आहे.
Mar 11, 2024, 02:05 PM ISTOscars 2024: विजेत्यांनाच नाही तर नामांकिंतांनाही मिळतात 1 कोटीच्या भेटवस्तू, नेमकं काय असतं 'या' हॅम्परमध्ये?
Oscars 2024 Goodie Bags : ऑस्कर फक्त विजेत्यांनाच नाही तर नामांकन मिळालेल्यांनाही देते गुडी बॅग... कोटीमध्ये आहे किंमत
Mar 11, 2024, 01:11 PM ISTOscars 2024 Winners List: 'ओपनहायमर'नं 7 तर 'पुअर थिंग्स'नं 4, पाहा ऑस्कर विजेत्यांची यादी
Oscars 2024 Winners List: ऑस्करमध्ये कोणाला, कोणता पुरस्कार मिळाला माहितीये? पाहा यादी
Mar 11, 2024, 12:01 PM ISTPHOTO : सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी, वळली अडल्ट क्षेत्राकडे, 12 दिवसात मोडलं लग्न, विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे लोक नाराज
Entertainment : सर्वसामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेली ही अभिनेत्री मोठेपणे अडल्ट क्षेत्राकडे वळली. तिच्या विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे तिने लोकांची नाराजी ओढावून घेतली. एवढंच नाही तर गुगलनेही तिला बॅन केलं होतं.
Mar 11, 2024, 11:37 AM IST'तुम्ही पठाणसारखे चित्रपट करायला हवे...', नेटकऱ्याच्या सल्ल्यावर आमिरनं दिलं सडेतोड उत्तर
Aamir Khan : आमिर खाननं सोशल मीडियावरून साधला चाहत्यांशी संपर्क, यावेळी नेटकऱ्यानं दिलेल्या सल्ल्यावर आमिरनं घेतलं शाहरुखचं नावं अन् म्हणाला...
Mar 10, 2024, 04:42 PM IST'35 शी ओलांडली... अजून लग्न नाही, कसं होणार?' जुई गडकरीनं केला कठीण काळाविषयी खुलासा
Jai Gadkari : जुई गडकरीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नावर वक्तव्य केलं आहे.
Mar 10, 2024, 04:00 PM IST'सर्कसमधल्या स्टंटमुळे सलीम खान यांनी लगावली सलमान खानच्या कानशिलात! अरबाज म्हणाला...
Salman Khan : या कारणामुळे सलमान खानला सलीम खान यांनी लगावली कानशिलात...
Mar 10, 2024, 03:03 PM ISTOscars 2024 live streaming : कधी आणि कुठे पाहता येणार ऑस्कर 2024?
Oscars 2024 live streaming : ऑस्कर 2024 कधी आणि कुठे पाहता येणार... चला तर जाणून घेऊया ऑस्करविषयी माहिती...
Mar 10, 2024, 01:40 PM ISTअॅडल्ट स्टार सोफिया लियोनीचं निधन, वयाच्या 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Adult film star Sophia Leone Dead : अॅडल्ट स्टार सोफिया लियोनीनं वयाच्या 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
Mar 10, 2024, 12:30 PM ISTघटस्फोटानंतर मलायकाला पोटगीत मिळाली मोठी रक्कम? 7 वर्षांनंतर अभिनेत्रीनं केला खुलासा
Malaika Arora on Divorce and Alimony : मलायका अरोरानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटावर आणि पोटगीत मिळणाऱ्या रक्कमेवर वक्तव्य केलं आहे.
Mar 10, 2024, 11:49 AM ISTShaitaan Collection Day 2: सुरु झाला 'शैतान'चा बॉक्स ऑफिसवर खेळ! केली इतक्या कोटींची कमाई
Shaitaan Collection Day 2: अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आता केली इतक्या कोटींची कमाई...
Mar 10, 2024, 11:01 AM ISTMiss World 2024 : चेक रिपब्लिकच्या Krystyna Pyszkovaने जिंकला 71 वा मिस वर्ल्डचा ताज
Miss World 2024 Winner: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले पार पडला. ज्यामध्ये 117 देशांतील सुंदरींनी भाग घेतला. त्यापैकी एक भारताची सिनी शेट्टी होती, जी टॉप 4 मधून बाहेर पडली. या स्पर्धेचा मुकुट चेक रिपब्लिकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हा जिंकली.
Mar 10, 2024, 06:33 AM ISTनितेश तिवारीच्या 'रामायण' विजय सेतुपति नाही साकारणार विभीषण; 'स्कूप' फेम अभिनेत्यानं मारली बाजी!
Nitish Tiwari Ramayana Vijay Sethupathi : नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटात विजय सेतुपति नाही तर 'स्कूप' फेम अभिनेता साकारणार विभीषणची भूमिका
Mar 9, 2024, 06:15 PM IST