'My sun & moon...'; Birthday काल मात्र, शाहिदच्या पत्नीनं आज दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Shahid Kapoor : शाहिद कपूरचा काल 25 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता तर त्याची पत्नी मीरानं त्याला आज दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...
Feb 26, 2024, 02:48 PM ISTविवेक ओबेरॉयनंही केलेला स्वत:ला संपवण्याचा विचार! म्हणाला, 'सुशांत सिंह राजपुतप्रमाणे...'
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यानं देखील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतसारखा विचार केला होता याचा खुलासा केला आहे.
Feb 26, 2024, 01:16 PM IST'तेरव' चित्रपटाचा ट्रेलर नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च!!
Terav Movie Nitin Gadkari : 'तेरव' या चित्रपटात नाटकाप्रमाणेच या चित्रपटात देखील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिला व मुलींनी अत्यंत सुंदर भूमिका केलेल्या आहेत.
Feb 26, 2024, 12:16 PM IST'मी फक्त त्याचा जीव घ्यायचं बाकी होतं'; स्विगी डिलेव्हरी बॉयवर एवढा का संतापला अभिनेता?
Ronit Roy Anger on swiggy boy : रोनित रॉय स्विगी डिलिव्हरी बॉयवर का संतापला, म्हणाला मी फक्त त्याचा जीव घेणं बाकी होतं... जाणून घ्या कारण
Feb 26, 2024, 11:19 AM ISTयुझी चहलच्या सासरवाडीतून आली वाईट बातमी, घरातील 'या' सदस्याचं निधन!
धनश्री वर्मावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धनश्रीच्या कुटुंबातील एका सदस्याचे निधन झाल्याची बातमी समोर आलीये.
Feb 24, 2024, 10:08 PM IST'तू खिल्ली उडवतेस...', शोमध्ये श्वेतावर संतापल्या जया बच्चन, तर नव्यावर काढला सगळा राग
Jaya Bachchan - Shweta Bachchan Fight : जया बच्चन आणि श्वेता बच्चनमध्ये 'नव्या नवेली नंदाच्या' शोमध्येच झालं भांडण.
Feb 24, 2024, 06:22 PM IST'माझी मुलगी आलियासारखी नसावी कारण...', रणबीर कपूरचं वक्तव्य चर्चेत
Ranbir Kapoor on Raha : रणबीर कपूरनं एका मुलाखतीत त्याची मुलगी राहा ही आलियासारखी नसावी असं म्हटलं आहे.
Feb 24, 2024, 04:07 PM ISTPHOTO : अखेर प्रथमेश आणि क्षितिजानं बांधली लग्नगाठ!
'टाईमपास' फेम प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर या दोघांचं अखेर लग्न झालं आहे. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सगळ्यांचं लक्ष या गोष्टीनं वेधलं आहे की परंपरेनुसार नवरी ही नवरदेवाचा आशीर्वाद घेते. मात्र, प्रथमेशनं देखील क्षितीजाचा आशीर्वाद घेतला आहे. चला तर टाकूया एक नजर.
Feb 24, 2024, 03:27 PM ISTआईला पाहताच सलमाननं केलेलं 'ते' कृत्य पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक!
Salman Khan with Mother : सलमान खाननं नुकत्याच शेअर केलेला व्हिडीओत त्याच्यातल आणि आईचं नात पाहता नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं होतं.
Feb 24, 2024, 02:44 PM IST'डोकं खराब केलंय, तुम्ही लोक...'; सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर संतापले नसीरुद्दीन शाह
Naseeruddin Shah : नसीरुद्दीन शाह यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरु आहे.
Feb 24, 2024, 01:57 PM ISTखरंच रणबीर सिक्रेट अकाऊंटवरुन सोशल मीडियावर सक्रीय? ओळख लपवून ठेवतोय बॉलिवूडवर नजर
Ranbir Kapoor use secret Instagram Account : बॉलिवूडवर लक्ष ठेवण्यासाठी रणबीर कपूर खरंच वापरतो सिक्रेट इन्स्टाग्राम अकाऊंट...
Feb 24, 2024, 12:55 PM IST'पुढच्या 3 वर्षात मी हॉलिवूडमधील चित्रपटाचं दिग्दर्शन करेन'; 'या' भारतीय दिग्दर्शकाने व्यक्त केला विश्वास
Atlee Hollywood Movie : 'जवान' या चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटली कुमार लवकरच करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण...
Feb 24, 2024, 12:12 PM ISTभाऊ मुस्लिम, वडील ख्रिश्चन, आई पंजाबी... विक्रांत मेसीच्या मुलाचं नाव मात्र खास, पाहा अर्थ
Vikrant Massey Son Name : अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री शितल ठाकुरने गोंडस मुलाचं नाव जाहीर केलं आहे. अतिशय सुंदर अर्थाचं असं नाव...
Feb 24, 2024, 10:04 AM ISTसंजय लीला भन्साळींना सलमान आणि ऐश्वर्यालाच घेऊन करायचा होता 'बाजीराव मस्तानी'!
Salman Khan-Aishwaryra Rai in Bajirao Mastani : सलमान खान आणि ऐश्वर्या रायला घेऊन संजय लीला भन्साळी यांना करायचा होता 'बाजीराव मस्तानी'
Feb 24, 2024, 09:00 AM ISTनाईट पार्टीसाठी तृप्ती डिमरेचे 'हे' आटफिट्स नक्कीच ट्राय करा!
बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'अॅनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानंतर तृप्ती ही नॅशनल क्रश देखील ठरली. आज तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिचे काही पार्टी लूक्स पाहूयात.
Feb 23, 2024, 07:07 PM IST