entertainment news

...जेव्हा जाहिराती सुद्धा आवडीने पाहिल्या जायच्या तेव्हाचे TV शो!

आज आपण सगळे विविध शो पाहत असतो, पण तरीही जर आपल्या लहाणपणीचे शो कुठे पाहायला मिळतील हे कळलं की आपण लगेच ते पाहण्यासाठी उस्तुक होतो. ते शो आपल्याला आपल्या लहाणपणीची आठवण करुन देतात. दरम्यान, तुम्ही ही 90s Kid असाल तर तुम्ही ही शो पाहिले आहे का? 

Mar 18, 2024, 06:48 PM IST

'नास्तिक असूनही मुस्लिम असणं माझी मजबुरी'; जावेद अख्तर यांनी सांगितलं हिंदू न होण्याचं कारण...

Javed Akhtar : जावेद अख्तर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी या सगळ्या गोष्टींवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Mar 18, 2024, 05:31 PM IST

'जे 420 करतात ते 400 जागा जिंकणार'; निवडणुकांची घोषणा होताच पुन्हा बोलले प्रकाश राज

Prakash Raj : प्रकाश राज यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता भाजपला लक्ष्य केलं आहे. 

Mar 18, 2024, 04:28 PM IST

तुमचे आवडते अभिनेते मुलगी असते तर... ओळखलं का?

इथं तुमच्या आवडत्या कलाकाराना स्त्री रुपात पाहण्याची संधीच तुम्हाला मिळत आहे. 

Mar 18, 2024, 03:00 PM IST

'न्यूडिटी दाखवायचीये तर...'; मुकेश खन्ना यांचा रणवीर सिंगवर संताप! कारण ठरलं 'शक्तिमान'

Mukesh Khanna got angry on Ranveer Singh : मुकेश खन्ना यांची रणवीर सिंगवर संतप्त प्रतिक्रिया... जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Mar 18, 2024, 02:56 PM IST

रविवारी वामिकासोबत असा वेळ घालवतात अनुष्का आणि विराट! तर लेक झोपल्यानंतर...

Anushka Sharma-Virat Kohli time spend with Daughter Vamika : विराट आणि अनुष्का हे रविवारी लेक वामिकासोबत कसा वेळ व्यथित करतात याविषयी त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

Mar 18, 2024, 01:56 PM IST

Inside Video : करण जोहरचा बेडरूम इतका मोठा की एखाद्याचं अख्खं घर सामावेल; वॉडरोबमधील कपडे पाहून व्हाल हैराण

Farah Khan on Karan Johar's Home Tour : फराह खाननं शेअर केलेल्या व्हिडीओला पाहून फराह खानपासून नेटकरी आश्चर्यचकीत.... 

Mar 18, 2024, 12:39 PM IST

सुपरहिट चित्रपट दिले, तरी सुपरस्टार झाला नाही कपूर कुटुंबातील 'हा' अभिनेता

Birth Anniversary : या अभिनेत्यानं अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण त्यांना पाहिजे तितकं यश मिळालं नाही. 

Mar 18, 2024, 11:19 AM IST

'निर्माता आणि दिग्दर्शक...', 'आई कुठे काय करते'चा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेचा नवा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं 

Mar 17, 2024, 04:50 PM IST

युट्यूबर एल्विश यादवला अटक, रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांची अ‍ॅक्शन

Elvish Yadav Arrested : युट्यूबर एल्विश यादवला रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी केली अटक 

Mar 17, 2024, 03:50 PM IST

मुंबई इंडियन्सचे नवे भाऊजी! 'त्या' व्हिडीओवर... आदेश बांदेकरांची हटके कमेंट

Mumbai Indians Tim David on Home Minister Video : मुंबई इंडियन्सच्या त्या व्हिडीओवर आंदेश बांदेकरांची हटके कमेंट...

Mar 17, 2024, 03:03 PM IST

मुसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म, IVFने जन्माला आलेली मुलं अशक्त? कशी काळजी घ्याल?

 IVF Treatment : सिद्धू मुसेवालाच्या आईने वयाच्या 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. IVF च्या मदतीने बाळाचा जन्म झाला आहे. आयव्हीएफने जन्म झालेली मुलं असतात कमजोर? कशा पद्धतीने घ्यावी काळजी?

Mar 17, 2024, 01:22 PM IST

'आधी केलं प्रपोज, मग वयावरुन उडवली खिल्ली!' अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर

Ameesha Patel : अमीषा पटेलनं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या वयावरुन कॉमेडियननं तिची खिल्ली उडवली. 

Mar 17, 2024, 01:12 PM IST

'ते मला हातोडीनं मारायचे...', लहाणपणी अभिनेत्याला वडिलांकडून मिळाली होती वाईट वागणूक

This Actor's father used to beat him with hammer : या अभिनेत्याला त्याचे वडील लहाण असताना हातोडीनं मारायचे... स्वत: खुलासा करत सांगितलं

Mar 17, 2024, 12:14 PM IST

3 Idiots : 'त्या' सीनसाठी आमिर, माधवन आणि शरमननं केलं होतं मद्यपान! 15 वर्षांनंतर अभिनेत्यानंच केला खुलासा

R Madhavan on 3 Idiots Drink Scene : आर माधवननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत '3 इडियट्स' मध्ये असलेल्या मद्यपानाच्या 'त्या' सीनविषयी सांगितलं आहे.

Mar 17, 2024, 10:49 AM IST