सिद्धू मुसेवालाच्या घरी हलला पाळणा! वयाच्या 58 व्या वर्षी आईनं दिला मुलाला जन्म
Sidhu Moosewala's Mother gave Birthday to a Boy : सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी.
Mar 17, 2024, 09:44 AM IST
लग्नानंतर 'या' टॉप अभिनेत्रींनी नाही लावलं पतीचं आडनाव
आजकाल अनेक महिला आहेत ज्या त्यांच्या लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावत नाहीत. या सगळ्यांची सुरुवात सेलिब्रिटींकडून झाली आहे. त्यात काही अभिनेत्रींची नावं आहेत. चला तर पाहुणा कोण आहेत त्या अभिनेत्री...
Mar 16, 2024, 06:27 PM ISTईशा अंबानीच्या होळी पार्टीमध्ये प्रियांका चोप्राच्या नेकपिसनं वेधलं सगळ्यांचे लक्ष!
Priyanka Chopra Necklace : ईशा अंबानीच्या होळी पार्टीत प्रियांका चोप्रानं घातलेल्या या नेकलेसची किंमत ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का
Mar 16, 2024, 04:42 PM IST'अॅनिमल' हिट झाल्यानंतर दुप्पट झालं तृप्ती डिमरीचं मानधन! 'भूलभुलैया 3' साठी अभिनेत्रीनं घेतली इतकी रक्कम
Triptii Dimri Fees for Bhool Bhulaiyaa : तृप्ती डिमरी लवकरच अभिनेता कार्तिक आर्यनसोबत 'भूलभुलैया 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी तृप्तीनं किती मानधन घेतलं ते जाणून घेऊया.
Mar 16, 2024, 03:49 PM IST4 कोटीचं बजेट असणाऱ्या चित्रपटानं केली 100 कोटींची कमाई, 2024 मध्ये सुपरहिट ठरला 'हा' सिनेमा
2024 Blockbuster movie with low budget : बजेट फक्त 4 कोटी आणि कमाई 100 कोटी... तुम्ही पाहिलात का 2024 मधला ब्लॉकबस्टर चित्रपट
Mar 16, 2024, 02:51 PM ISTअखेर! पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा अडकले लग्न बंधनात, सलमानच्या मेहुण्याचे फोटो व्हायरल
Pulkit Samrat And Kriti Kharbanda Wedding : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा अडकले लग्न बंधनात. लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Mar 16, 2024, 02:31 PM ISTजगाला अमेरिका नाही भारत वाचवेल! अक्षय कुमारचं विधान चर्चेत; एलियन्सचाही उल्लेख
Akshay Kumar : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हे सगळं सांगत भारत सरकारकडे एक विनंती केली आहे.
Mar 16, 2024, 12:38 PM ISTजेव्हा अभिषेकनं अमिताभ यांना लिहिली होती चिट्ठी! 'डार्लिंग पापा, तुम्ही काळजी करु नका आणि...'
Abhishek Bachchan- Amitabh Bachchan : जेव्हा अभिषेकनं अमिताभ बच्चन यांना लिहिली होती चिट्ठी... ती शेअर करत बिग बींनी जाग्या केल्या आठवणी...
Mar 16, 2024, 12:02 PM ISTअरबाज खानच्या पत्नीच्या 'या' गोष्टीमुळे बहिणींना होती चिंता! सलमाननं दिला 'लग्नाच्या आधी विचार कर' असा सल्ला
Arbaaz Khan Shura Wedding : अरबाज खानच्या पत्नीविषयी जेव्हा त्याच्या कुटुंबाला एक गोष्ट कळली तेव्हा त्यांना त्याची फार चिंता वाटू लागली होती.
Mar 16, 2024, 11:08 AM IST'मलंग', 'राझी'नंतर अमृता खानविलकर दिसणार 'या' वेब सीरिजमध्ये!
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर आता दिसणार एका वेगळ्या भूमिकेत... 'मलंग', 'राझी'नंतर आता 'या' वेब सीरिजमध्ये दिसणार
Mar 15, 2024, 05:45 PM ISTSquid Game च्या अभिनेत्याविरोधात लैगिंक अत्याचाराचा गुन्हा सिद्ध; 'इतक्या' काळ राहावं लागणार जेलमध्ये
Squid Game : 'स्क्विड गेम'मधील दक्षिण कोरियाचे ज्येष्ठ अभिनेते ओह येओंग-सू यांना लैंगिक छळप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणी अंतिम सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने याप्रकरणी ओह येओंग-सू यांना शिक्षा सुनावली आहे.
Mar 15, 2024, 04:11 PM ISTनवरा-बायकोचं नातं कसं असावं? 'त्या कठीण काळात...' भावनिक होत जया बच्चन झाल्या व्यक्त
Relationship Tips From Jaya Bachchan And Amitabh Bachchan : जया बच्चन यांनी पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्या 'त्या' कठिण काळाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. नातं नव्याच्या पॉडकास्टवर अमिताभ बच्चन यांच्या कठिण काळात कसा सपोर्ट केला, याबद्दल जया बच्चन बोलल्या आहेत.
Mar 15, 2024, 03:59 PM ISTतमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असताना 'या' विवाहित अभिनेत्रीवर विजय वर्माचं प्रेम; स्वत: केला खुलासा
Vijay Varma : विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.
Mar 15, 2024, 03:58 PM ISTआमिर खाननं चाहत्यांना दिली गुड न्यूज, लवकरच येणार 'अंदाज अपना अपना' चा सीक्वेल
Aamir Khan Andaz Apna Apna : आमिरनं काल त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांना दिली गूड न्यूज
Mar 15, 2024, 02:30 PM IST
अमिताभ बच्चन यांना हृदयविकाराचा धक्का? कोकीलाबेन रुग्णालयात झाली अँजिओप्लास्टी!
Amitabh Bachchan Angioplasty Surgery : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या तब्बेतीबाबत मोठी बातमी. मिळालेल्या माहितीनुसार, एँजियोप्लास्टी सर्जरी झाल्याने चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
Mar 15, 2024, 01:09 PM IST