entertainment news

तमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असताना 'या' विवाहित अभिनेत्रीवर विजय वर्माचं प्रेम; स्वत: केला खुलासा

Vijay Varma :  विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. 

Mar 15, 2024, 03:58 PM IST

आमिर खाननं चाहत्यांना दिली गुड न्यूज, लवकरच येणार 'अंदाज अपना अपना' चा सीक्वेल

Aamir Khan Andaz Apna Apna : आमिरनं काल त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांना दिली गूड न्यूज

 

Mar 15, 2024, 02:30 PM IST

अमिताभ बच्चन यांना हृदयविकाराचा धक्का? कोकीलाबेन रुग्णालयात झाली अँजिओप्लास्टी!

Amitabh Bachchan Angioplasty Surgery : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या तब्बेतीबाबत मोठी बातमी. मिळालेल्या माहितीनुसार, एँजियोप्लास्टी सर्जरी झाल्याने चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. 

Mar 15, 2024, 01:09 PM IST

'तिनं मला खेचलं आणि...', सारा अली खानसोबतच्या इंटिमेट सीनवर विजय वर्माचा मोठा खुलासा

Sara Ali Khan and Vijay Varma Intimate Scene : सारा अली खान आणि विजय वर्माचा ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या इंटिमेट सीनवर विजय वर्मानं वक्तव्य केलं आहे. 

Mar 15, 2024, 12:44 PM IST

'मी तिच्याहून खूप चांगली आहे, लक्षात ठेवा'; कोणत्या अभिनेत्रीनं जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा?

This Actress Takes dig at Jaya Bachchan : जया बच्चन यांच्यासोबत तुलना होऊ लागली हे पाहता अभिनेत्रीनं केलं स्पष्ट वक्तव्य.

Mar 15, 2024, 11:52 AM IST

'लिव्हर डिटॉक्सच्या नावाखाली 3 कोटी चाहत्यांची फसवणूक!' डॉक्टराकडून गंभीर आरोप

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूचा एक पॉडकास्ट शेअर करत डॉक्टरानं केले गंभीर आरोप... व्हिडीओ होतोय व्हायरल

Mar 14, 2024, 06:49 PM IST

एकाच वेळी दोन गर्लफ्रेंड्स... 'असा' Save करायचो नंबर...; रणबीरनं केली होती स्वत:चीच पोलखोल

Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत तो दोन गर्लफ्रेंड एकावेळी ठेवण्याच्या ट्रिक्स सांगताना दिसतोय. 

Mar 14, 2024, 05:49 PM IST

स्पॉटबॉय, हेअर स्टायलिस्ट ते तब्बूच्या साड्यांना इस्त्री करण्यापर्यंत रोहित शेट्टीनं केली 'ही' कामं

Rohit Shetty : रोहित शेट्टीचा आज वाढदिवस आहे. आज रोहितला सगळे ओळखत असतील आणि त्याच्यासोबत काम करण्यासाठी सगळेच उत्सुक असले तरी त्यांनं सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं आहे. त्याविषयी त्यानं एका मुलाखतीत खुलासा केला होता.

Mar 14, 2024, 04:36 PM IST

मलायकाचा ड्रेस पाहून चिडल्या किरण खेर; अभिनेत्री सडेतोड उत्तर देत म्हणाली; 'पाय आहेत तर...'

Kirron Kher on Malaika Arora : किरण खेर आणि मलायका अरोरा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Mar 14, 2024, 03:45 PM IST

मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन

Madhusudhan Kalelkar :  मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Mar 14, 2024, 01:48 PM IST

उर्फी जावेद अखेर मोठ्या पडद्यावर झळकणार; चित्रपटाचं नाव आणि Release Date पाहूनच घ्या

Urfi Javed : उर्फी जावेद ही लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. हा चित्रपट कोणता आणि कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या

Mar 14, 2024, 12:53 PM IST

VIDEO : 'बॅगेचं फक्त हॅन्डल राहिलं'; विमान कंपनीवर सिद्धार्थ जाधव संतापला

Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या विमान कंपनीवर संताप व्यक्त केला आहे. 

Mar 14, 2024, 11:45 AM IST

'मिस्टर इंडिया'साठी सतीश कौशिक यांनी आमिरला का केलं होतं रिजेक्ट?

Aamir Khan Mr India : आमिर खानला का नाही मिळाली 'मिस्टर इंडिया' या चित्रपटात काम करण्याची संधी. 

Mar 14, 2024, 10:53 AM IST

धाकटी बहीणच झाली 'या' अभिनेत्रीची सवत; तिचे अखेरचे दिवस डोळ्यात पाणी आणणारे

Bollywood News : एकट्यानं आयुष्य जगण्याची आली वेळ... एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीसोबत असं का घडलं? असं कोणासोबतही घडू नये....

Mar 13, 2024, 12:22 PM IST

PHOTO: शिल्पा शेट्टीच्या लावणीने जिंकली उपस्थितांची मने, तर सारा अली खान म्हणतेय ऐका दाजीबा!

मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित 'झी गौरव २०२४' गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२४  सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे  हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

Mar 11, 2024, 08:12 PM IST