स्वत: चं चुकीचं नाव ऐकताच चिडली कीर्ति सुरेश! 'डोसा' ओरडताच पापाराझींना दिलं उत्तर
Keerthy Suresh : पापाराझींनी चुकीचं नाव घेताच चिडलेल्या कीर्ति सुरेशनं दिलं उत्तर
Dec 28, 2024, 01:04 PM IST8 वर्षांनंतर पुन्हा भारतीय सिनेमात झळकणार प्रियंका चोप्रा; राजामौलींच्या चित्रपटात करणार काम
जगभरात आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही तब्बल 8 वर्षांनंतर भारतीय चित्रपटात दिसणार आहे. प्रियंका सुप्रसिद्ध निर्देशक एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटाचा हिस्सा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Dec 28, 2024, 11:50 AM ISTवाढदिवस सलमानचा पार्टी अंबानींनी दिली! जामनगरमधील सेलिब्रेशनचा Video एकदा पाहाच; दिवाळीप्रमाणे...
Ambani's Host Birthday Party for Salman Khan : अंबानी कुटुंबानं सलमान खानच्या वाढदिवसानिमित्तानं का दिली आलिशान पार्टी... VIDEO मुळे एकच चर्चा
Dec 28, 2024, 11:17 AM ISTरश्मिकालाही झालाय समांथासारखा गंभीर आजार? जाणून घ्या नेमकं हे प्रकरण काय अन् त्यामागील सत्य
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाला समांथा सारखा गंभीर आजार झाल्याची चर्चा सुरु आहे. नेमकं रश्मिकाला काय झालंय या विषयी जाणून घेऊया...
Dec 28, 2024, 10:39 AM IST10 दिवसात सुनिधी चौहाननं कसं कमी केलं 5 किलो वजन? इतका सोपा आहे डाएट प्लॅन
Sunidhi Chauhan Weight Loss : सुनिधी चौहाननं कसं काय 10 दिवसात कमी केलं 5 किलो वजन?
Dec 27, 2024, 06:46 PM IST7 खलनायक आणि 1 हीरो, क्लायमॅक्समध्ये खलनायकाला मारतो छोटा मुलगा! आजही पाहिला जातो 'हा' चित्रपट
Movie With 1 Hero and 7 Villains : क्लायमॅक्समध्ये खलनायकाला मारतो छोटा मुलगा! आजही पाहिला जातो 'हा' चित्रपट
Dec 27, 2024, 05:46 PM ISTतुम्हाला माहितीये 'Nimbooda-Nimbooda' गाण्याचा अर्थ? 99% लोकांना माहितही नाही
Nimbooda Nimbooda Song Meaning : 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील 'Nimbooda-Nimbooda' या गाण्याचा अर्थ माहितीये का?
Dec 27, 2024, 04:44 PM IST'माझी अल्लू अर्जुनशी तुलना करु नका'; Allu Arjun सोबतच्या तुलनेवर बिग बींचं वक्तव्य
Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये स्पर्धकाशी तुलना करताच अमिताभ बच्चन यांनी तसं करु नका असं म्हणत काय सांगितलं पाहा...
Dec 27, 2024, 03:42 PM ISTसलमान खान जिच्यासोबत रिलेशनमध्ये त्याच मुलीला डेट करायचा 'हा' पत्रकार! मग...
Salman Khan Relationship : सलमान खान हा नेहमीच त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होता. पण तुम्हाला माहितीये का? कधी सलमान खान ज्या मुलीला डेट करत होता त्याच मुलीला त्याचवेळी एक पत्रकार देखील डेट करत होता.
Dec 27, 2024, 02:27 PM ISTबंगल्यासमोर फोटोशूट करताना सुरक्षारक्षकाने हाकलून लावलं होतं; आज त्याच घराचा मालक आहे 'हा' अभिनेता
Actor Shooed Away from the House : कधी ज्या बंगल्यासमोर फोटोशूट करत असल्यामुळे सुरक्षारक्षकानं हकलवलं आज त्याच घराचा मालक आहे 'हा' अभिनेता
Dec 26, 2024, 06:05 PM IST'मुलगा गोरा आणि मुलगी सावळी...'; प्रश्न विचारणाऱ्यांना ट्विंकलचे सडेतोड उत्तर म्हणाली...
Twinkle Khanna on Son and Daughter's Skin Tone : ट्विंकल खन्नानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या मुलीच्या आणि मुलाच्या रंगावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे.
Dec 26, 2024, 04:38 PM ISTदीड महिन्याच्या पाळीव श्वानावर वारंवार लैंगिक अत्याचार; त्याचा जीव वाचवत अभिनेत्री म्हणाली...
Jaya Bhattacharya Rescues Pet Dog : जया भट्टाचार्य यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यांनी या श्वानाच्या पिल्लावर झालेल्या अत्याचाराविषयी सांगितलं होतं.
Dec 26, 2024, 03:37 PM IST2025 मध्ये 'हे' 10 धमाकेदार चित्रपट होणार प्रदर्शित, जाणून घ्या कोणतं चित्रपट कधी पोहोचणार सिनेमागृहात
2025 Upcoming Movies: 2024 हा वर्ष मनोरंजन, राजकारण, खेळ या सगळ्यासाठी फुल ऑफ इंवेंट होता. मनोरंजन क्षेत्रात हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांनी धुमाकुळ घातला होता. आता आगामी वर्ष 2025 सुध्दा चित्रपट प्रेमींसाठी तेवढाच खास आसणार आहे. येत्या वर्षी प्रदर्शित होणारे चित्रपट सिनेसृष्टीसाठी सोन्याचे दिवस आणणार आहेत, असे म्हणता येईल. या चित्रपटांमध्ये कंगना राणावत, सलमान खान, आमिर खान, अजय देवगन, आलिया भट्ट, हृषभ शेट्टी, राम चरण, विक्की कौशल, कमल हासन, प्रभास आणि जान्हवी कपूर यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Dec 26, 2024, 03:36 PM ISTसोनू सूदला आली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची ऑफर! 'या' भीतीमुळे दिला नकार
Sonu Sood : सोनू सूदला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची आली होती ऑफर... अभिनेत्यानं नकार देण्याचं कारण सांगत केला खुलासा
Dec 26, 2024, 12:46 PM ISTKBC 16 : बिग बींनी आधी विचारला 'हनीमून'चा अर्थ; नंतर 3.20 लाखांच्या प्रश्नावर स्पर्धकाने काय केलं जाणून घ्या
KBC 16 : बिग बींनी 'कौन बनेगा करोडपति'मध्ये हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला प्रश्न विचारला आहे.
Dec 26, 2024, 11:13 AM IST