entertainment

पुन्हा एकदा अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान येणार एकत्र; 'या' चित्रपटाच्या तयारीला सुरुवात

Amitabh Bachchan and Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा येणार एकत्र... 

Nov 9, 2024, 10:44 AM IST

अजय देवगण ते दीपिकापर्यंत Singham Again साठी कलाकारांनी घेतलं एवढं मानधन

रोहित शेट्टी दिग्दर्शित Singham Again हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाने काही दिवसातच छप्पर फाड कमाई केली आहे. 

Nov 8, 2024, 08:31 PM IST

उर्फी जावेदनं उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली; नेटकऱ्यांनी तिलाच सुनावलं, 'तू आधी कपडे....'

Urfi Javed Says Tripti Dimri Needs Dance Lesson : उर्फी जावेदनं उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली तर नेटकऱ्यांनी तिलाच सुनावले खडेबोल  

Nov 8, 2024, 04:33 PM IST

3 विवाहित पुरुषांच्या प्रेमात; तरीही झालं नाही लग्न; 49 व्या वर्षी टॉपच्या अभिनेत्याशी लग्न करतीये 'ही' अभिनेत्री

This Actress will Get Married At the Age of 49 : कधी 3 विवाहीत पुरुषांच्या प्रेमात असणारी ही अभिनेत्री वयाच्या 49 व्या वर्षी अडकणार लग्न बंधनात... 

Nov 8, 2024, 03:40 PM IST

‘क्राइम पेट्रोल’ आणि 'स्प्लिट्सविला' फेम अभिनेत्याची आत्महत्या? 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Crime Patrol Actor Death : क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्याची आत्महत्या? सह-कलाकारानं पोस्ट शेअर करत दिली दु:खद बातमी

Nov 8, 2024, 01:13 PM IST

अवधूत गुप्तेनंतर 'या' मराठी गायकाने वांद्रेमध्ये खरेदी केलं कोट्यवधींचं घर, किंमत पाहून बसेल धक्का

अवधूत गुप्तेनंतर प्रसिद्ध मराठी गायकाने मुंबईतील वांद्रेमध्ये आलिशान घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. 

Nov 8, 2024, 01:07 PM IST

अभिनेता सुनील शेट्टीला दुखापत; पोस्ट शेअर करत अभिनेत्यानं केला खुलासा, म्हणाला 'शुटिंगदरम्यान...'

Sunil Shetty Injured : सुनील शेट्टीचा 'हंटर'च्या सेटवर अपघात, पोस्ट शेअर करत केला खुलासा 

Nov 8, 2024, 12:25 PM IST

अर्जुन कपूर 'या' गंभीर आजारानं त्रस्त; म्हणाला - 'मी कधी मोकळेपणानं बोललो नाही कारण...'

Arjun Kapoor : अर्जुन कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला असलेल्या या गंभीर आजाराविषयी खुलासा केला आहे. 

Nov 8, 2024, 11:22 AM IST

'लग्नाआधीच रुपाली गांगुली होती प्रेग्नंट, माझ्याकडे पुरावे...'; सावत्र मुलीनं केले गंभीर खुलासे

Rupali Ganguly : रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत. 

Nov 7, 2024, 07:17 PM IST

‘येक नंबर’ या मराठी ब्लॉकबस्टरचा वर्ल्ड प्रीमिअर 'या' दिवशी येणार ओटीटीवर

Yek Number Movie : तेजस्विनी पंडितचा ‘येक नंबर’ हा चित्रपट या दिवशी वर्ल्डवाईड ओटीटीवर होणार प्रदर्शित

Nov 7, 2024, 06:31 PM IST

पत्नीच्या पाया पडल्यानं विक्रांत मैसी ट्रोल; उत्तर देत म्हणाला, 'घरात शांती...'

Vikrant Massey Gets Trolled : विक्रांत मैसीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 7, 2024, 03:36 PM IST

हार्दिक पांड्याच्या Ex पत्नीला ट्रेनर अ‍ॅलेक्स अ‍ॅलेक्झॅन्डरनं नेसवली साडी; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Natasa Stankovic Gets Troll after Aleksandar Alex Drapes her Saree : नताशा स्टेनकोविकचा फिटनेस ट्रेनरसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

Nov 7, 2024, 01:46 PM IST

अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटांना लागणार ब्रेक? या भन्नाट चित्रपटाचा सिक्वेल तारणार करिअर

 20 वर्षांनी पुन्हा एकदा अक्षय कुमार, परेश रावल आणि गोविंदा एकत्र दिसणार आहेत. लवकरच 'भागम भाग 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Nov 7, 2024, 01:18 PM IST

सारं काही विसरून अभिषेक बच्‍चन आणि ऐश्वर्या राय येणार एकत्र? 'ही' व्यक्ती ठरली कारण

Abhishek Bachchan and Aishwaryra Rai Come Together : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन एकत्र येण्यासाठी कारण ठरणार ही व्यक्ती

Nov 7, 2024, 12:52 PM IST

सलमान खाननंतर आता Vikrant Massey ला मिळाली धमकी; गुजरात कनेक्शन समोर

Vikrant Massey Gets Threats : सलमान खाननंतर आता अभिनेता विक्रांत मैसीला येतायत धमक्या...

Nov 7, 2024, 11:33 AM IST