entertainment

'वाळवी' नंतर आता परेश मोकाशी आणि मधुगंधाच्या 'या' चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष

Paresh Mokashi and Madhugandha Kulkarni Upcoming Movie : परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णीच्या आगामी चित्रपटात प्रशांत दामले साकारणार महत्त्वाची भूमिका, तर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Nov 6, 2024, 07:16 PM IST

अभिषेकसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर 'हे' काय बोलली निम्रत कौर

Nimrat Kaur on Linkup Rumours with Abhishek Bachchan : अखेर, निम्रत कौरनं अभिषेक बच्चनसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर दिली प्रतिक्रिया...

Nov 6, 2024, 06:57 PM IST

घरभाड्यासाठीही नव्हते पैसे आज 2700 कोटींची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री

This Actress Never Had Money to Pay the Rent and Now the Owner of 2700 Cr :  कधीकाळी या अभिनेत्रीकडे नव्हते घर भाडं देण्यासाठी पैसे आज इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण 

Nov 6, 2024, 04:09 PM IST

राहा कपूरच्या वाढदिवसानिमित्तानं नीतू कपूर आणि रिद्धिमानं शेअर केली Unseen फोटो

Raha Kapoor Birthday Special : राहा कपूरच्या वाढदिवसानिमित्तानं नीतू कपूर आणि रिद्धिमानं शेअर केले खास फोटो

Nov 6, 2024, 02:40 PM IST

KBC मध्ये बिग बी महारानीला म्हणाले अभिनेत्री; एपिसोड पाहताच संतप्त मुलाने उडवली निर्मात्यांची खिल्ली

KBC 16 Zubeida Begum : KBC मध्ये बिग बी महारानीला म्हणाले अभिनेत्री; महाराणीच्या मुलानं निर्मात्यांवर दिली संतप्त प्रतिक्रिया

Nov 6, 2024, 01:28 PM IST

'पुष्पा 2' चा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' चित्रपटावर परिणाम! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

Pushpa 2 : The Rule and Chhaava : 'पुष्पा 2' सोबत बॉक्स ऑफिसवर क्लॅश व्हायला घाबरतायच विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचे निर्माते...

Nov 6, 2024, 12:32 PM IST

दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट संपताच गोंधळ, 100 फोनची चोरी! व्हिडीओ शेअर करत फॅन्सने गायकाकडे मागितली मदत

Diljit Dosanjha Concert : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये झाली इतक्या फोन्सची चोरी...

Nov 6, 2024, 11:39 AM IST

PHOTO:...अन् 'हा' फोटो शाहरुख-अजयचा शेवटचा ठरला; यामुळे दोघे झाले एकमेकांचे कट्टर शत्रू, एकमेकांचं तोंडही पाहिलं नाही

Shahrukh Khan and Ajay Devgn: बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत जे एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत. विशेष म्हणजे हे शत्रुत्व कित्येक वर्षं कायम राहतं. शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यातील शत्रुत्वही असंच कित्येक वर्षं सुरु होतं. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

 

Nov 5, 2024, 09:51 PM IST

Suspense Thriller Bollywood Movies: 2024 मधील जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर चित्रपट; OTT वर घालतायत धुमाकूळ; एक तर Netflix वर पहिल्या क्रमांकावर

Best Suspense Thriller Movies 2024: जर तुम्हाला सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आवडत असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही सर्वोत्तम चित्रपटांची माहिती घेऊन आलो आहोत. हे चित्रपट ओटीटीवर उपलब्ध असून, तिथे पाहू शकता. हे सर्व 2024 मध्ये रिलीज झालेले चित्रट आहेत. एक तर सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे. 

 

Nov 5, 2024, 08:15 PM IST

KBC 16: सहावीतल्या मुलानं जिंकले 12 लाख 50 हजार; बिस्किटबद्दलच्या प्रश्नावर डाव सोडल! तुम्हाला माहितीये का उत्तर?

KBC 16 : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये ज्युनियर स्पर्धकानं बिस्किटबद्दलच्या प्रश्नावर सोडला खेळ... तुम्ही देऊ शकता का उत्तर?

Nov 5, 2024, 04:52 PM IST

सलमानच्या सततच्या 'वन नाईट स्टॅंड'ला कंटाळली होती सोमी अली; Aish चा उल्लेख करत केले गंभीर आरोप

Somy Ali on Salman Khan's 8 Night Stand : सोमी अलीनं सलमान खानविषयी केला मोठा खुलासा, 'वन नाईट स्टॅंड' विषयी खुलासा केला करत म्हणाली...

Nov 5, 2024, 02:23 PM IST

VIDEO : सावत्र मुलीच्या गंभीर आरोपांनंतर स्पॉट झाली रुपाली गांगुली; नवरा, मुलानं पापाराझी दिसताच जोडले हात

Rupali Ganguly : रुपाली गांगुलीच्या लेकीनं केलेत गंभीर आरोप... तर त्यानंतर पहिल्यांदाच स्पॉट झालेल्या रुपाली, तिचा नवरा आणि मुलानं पापाराझींना पाहताच जोडले हात

Nov 5, 2024, 01:42 PM IST

"...घरात 'लक्ष्मी' आली"; तेजस्विनी पंडितनं चाहत्यांसोबत शेअर केली Good News

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितनं पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी...

Nov 5, 2024, 10:38 AM IST

नवरा शोधला की बाबा? लग्नानंतर 38 वर्षांची अभिनेत्री होतेय ट्रोल

Actress Divya Sridhar Got Married :  38 वर्षांच्या या अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... 

Nov 3, 2024, 05:53 PM IST

52 वर्षीय प्रसिद्ध दिग्दर्शकाचा दुर्देवी अंत; घरातून दुर्गंधी आल्यानं शेजाऱ्यांचा पोलिसांना फोन; दरवाजा तोडून पाहिलं तर...

Director Death At The Age Of 52 : दिग्दर्शकानं वयाच्या 52 व्या वर्षी केली आत्महत्या केली त्याच्या निधनाचं नक्की कारण काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Nov 3, 2024, 03:45 PM IST