entertainment

'त्यानं मला गाडीतून उतर सांगितलं अन्...', वंदना गुप्ते यांनी सांगितला राज ठाकरेंचा 'तो' किस्सा

Khupte Tithe Gupte TV Show: वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत आलेल्या नव्या गाडीचा अनुभव सांगितला आहे.  

Aug 11, 2023, 10:46 AM IST

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीनं 'तू चाल पुढं' मालिकेतून अचानक घेतली एक्झीट!

Actress From Tu Chal Pudha Left Show : तू चाल पुढे या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं मालिकेला राम राम केला आहे. याविषयी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.  

Aug 10, 2023, 05:54 PM IST

रजनीकांत यांचा 'जेलर' पाहण्यासाठी जपानहून चेन्नईला आलं 'हे' कपल!

Japanese Couple Watching Jailer : जपानी कपलनं 'जेलर' हा चित्रपट पाहण्यासाठी तब्बल 6 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

Aug 10, 2023, 03:50 PM IST

व्हायरल क्लिपवर पहिल्यांदाच बोलली गदर-2 ची अभिनेत्री; माझ्याकडे त्यापेक्षा मोठी बातमी आहे!

Simrat Kaur Viral Clips :  सिमरत कौरनं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या एका व्हायरल इंटिमेट व्हिडीओवर तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 10, 2023, 12:37 PM IST

रणदीप हुड्डामुळं महेश मांजरेकरांनी सोडला 'वीर सावरकर' चित्रपट, स्वतःच केला खुलासा

Mahesh Manjrekar Savarkar Biopic  : महेश मांजरेकर हे वीर सावरकर यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करत होते. मात्र, रणदीप हुड्डानं असं काय केलं की महेश मांजरेकरांनी दिला होता नकार...

Aug 9, 2023, 06:00 PM IST

बंगळुरुची आलिया: झुमका गिरा गाण्याचा व्हिडीओ व्हायरल, हुबेहूब तशीच

Alia Bhatt Look A like : आलिया भट्टसारखी दिसणाऱ्या या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. 

Aug 9, 2023, 05:17 PM IST

सहकलाकारांनी माझी रॅगिंग केली; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

Marathi Famous Actress : मराठीतील या लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या सहकलाकारांनी तिची रॅगिंग केल्याचा खुलासा केला आहे. 

Aug 9, 2023, 04:13 PM IST

अंकिता लोखंडे विकाससोबत अडकली लग्नबंधनात, कोण आहे हा? Video मुळं खुलासा

Ankita Lokhande 2nd Wedding :  विकी जैननंतर अंकिता विकाससोबत अडकली लग्न बंधनात... कोण आहे हा विकास व्हिडीओमध्ये केलाय खुलासा...

Aug 9, 2023, 01:04 PM IST

मिथीला पालकरचा बोल्ड लूक पाहिलात का? ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर लावली आग!

Mithila Palkar Hot Photos: मिथिला पालकर नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते. अशातच तिने ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावरील फोटो समोर आले आहेत.

Aug 8, 2023, 04:59 PM IST

एक्सरसाइजचा व्हिडीओ पोस्ट करून ट्रोल झाली शिल्पा, नेटकरी म्हणाला- 'पतीच्या वेब सीरिजमध्ये...'

Shilpa Shetty Troll : शिल्पा शेट्टीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पानं नेटकऱ्यांना मन्डे मोटिव्हेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Aug 7, 2023, 06:04 PM IST

'देवळात जावंसं वाटतं तर जा! नाहीतर...', मराठमोळ्या अभिनेत्रीनं मासिक पाळीवरील बेधडक पोस्ट चर्चेत

Marathi Actress Post On Menstrual Cycle : मराठी अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मासिक पाळीवर वक्तव्य केलं आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Aug 7, 2023, 05:01 PM IST

The Elephant Whisperers मधील हत्तींना संभाळणाऱ्या आजी-आजोबांकडून दिग्दर्शिकेला 2 कोटींची नोटीस; पण कारण काय?

The Elephant Whisperers : ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ हा माहितीपट सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहे. तर याच माहितीपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, आता बोमन आणि बेली यांनी कार्तिकीला 2 कोटींची नोटीस पाठवली आहे. 

Aug 7, 2023, 04:09 PM IST

'माझे वडील काहीही करू शकतात...', धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया

Sunny Deol on Dharmendra and Shabana Azmi Kissing Scene : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे वडील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या चित्रपटातील किसिंग सिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला की याविषयी तो धर्मेंद्र यांच्यासोबत चर्चा करू शकत नाही. 

Aug 7, 2023, 02:18 PM IST

वाईट... विविध कार्यक्रमांना फ्लॉप स्टाईल स्टेटमेंट देणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत सर्वात पुढे कोण?

बॉलिवूड सेलिब्रिटीज हे त्यांच्या फॅशन गेमसाठी ओळखले जातात. ते नेहमीच वेगवेगळे फॅशन ट्रेन्ड्स घेऊन येत असल्याचे आपण पाहतो. पण प्रत्येक व्यक्तीचा फॅशन गेम हा नेहमीच ऑन असतो असं नाही. अनेकदा त्यांना याच फॅशनमुळे ट्रोल देखील करण्यात येते. पण यंदाच्या आठवड्यात कोणत्या सेलिब्रिटींनी त्यांच्या फॅशन गेमनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. ते पाहुया...

Aug 7, 2023, 01:43 PM IST

सौरव गांगुली ते राशिद खान अन् अनेक जागितक स्तरावरील क्रिकेटपटूंनी केलं 'घूमर'च्या ट्रेलरचं कौतुक!

Ghoomer Trailer : 'घूमर' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सगळ्यात अनेक क्रिकेटर्सनं देखील त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Aug 7, 2023, 11:55 AM IST