entertainment

वजन वाढल्याने भाजीवालेही करायचे 'या' अभिनेत्रीची टिंगल; Looks मुळे ती मिडीयासमोर जाण्यासही घाबरायची

Sameera Reddy :  समीरा रेड्डीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या पोस्टपार्टमनंतर तिच्याशी लोक कसे वागायचे तिला कसे बोलायचे याविषयी सांगितलं आहे. 

Aug 13, 2023, 12:00 PM IST

'आई मला रामायण, महाभारत बघू देत नव्हती कारण...'; लोकप्रिय अभिनेत्रीकडून बालपणीच्या आठवणी सांगताना विचित्र खुलासा

Bollywood Actress : बॉलिवूडमधील या लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला रामायण आणि महाभारत पाहण्याची परवाणगी नव्हती याविषयी खुलासा केला आहे. 

Aug 13, 2023, 10:51 AM IST

अंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने कोलमडली अभिनेत्री

Ankita Lokhande Father Death : नुकताच चार दिवसांपूर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा करणारी अंकित लोखंडे खूप आनंदात दिसतं होती. पण तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अभिनेत्री कोलमडली आहे. 

Aug 13, 2023, 06:32 AM IST

स्वत: च्या बर्थ डे केक पाहून घाबरली सारा अली खान... सेलिब्रेशनमधील VIDEO समोर

Sara Ali Khan Birthday Celebration :  सारा अली खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. सारा तर तिच्या बर्थ डे केकला घाबरली होती. 

Aug 12, 2023, 05:28 PM IST

'कौन बनेगा करोडपती' च्या एका एपिसोडसाठी अमिताभ घेतात इतके कोटी!

'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यंदा या कार्यक्रमाचे 15 वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे सुत्रसंचालन हे बॉलिवूडचे दिग्गज  अभिनेता अमिताभ बच्चन आहेत. प्रेक्षक या कार्यक्रमाची नेहमीच प्रतिक्षा करताना दिसतात. कारण प्रेक्षकांना यातून त्याचे जनरल नॉलेजही तपासायचे असते आणि थोडं एन्टर्टेंनमेंट. या कार्यक्रमासाठी अमिताभ बच्चन किती मानधन घेतात याविषयी तुम्हाला माहित आहे का? नाही तर चला जाणून घेऊया या कार्यक्रमासाठी किती मानधन घेतात. 

Aug 12, 2023, 02:41 PM IST

गरीब महिलेनं पैसे मागताच सुहाना खाननं केलं असं काही... शाहरुखच्या लेकीचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

Suhana Khan Viral Video : सुहाना खान लवकरच द आर्चीज या सीरिजमध्ये दिसणार आहे. दरम्यान, नुकतीच ती एका कार्यक्रमातून बाहेर येताना दिसली. यावेळी सुहानानं एका गरीब मुलीनं मदत मागताच जे केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Aug 12, 2023, 01:50 PM IST

अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली! जसराज जोशी आणि आनंदी अडकले लग्न बंधनात

लोकप्रिय मराठीमोळी गायिका आनंदी जोशी आणि गायक जसराज जोशी यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. त्या दोघांनी रजिस्टर मॅरेज केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या आनंदी आणि जसराजनं अखेर त्यांच्या नात्याला नाव दिलं आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Aug 12, 2023, 01:02 PM IST

'पसूरी' फेम अली सेठीनं सलमान तूरसोबत केला गुपचूप विवाह? पोस्ट शेअर करत गायकानं केला खुलासा

Pasoori fame Pakistani singer Ali Sethi on Marriage : पसूरी फेम गायक अली सेठीनं गुपचूप विवाह केल्याची बातमी समोर आली होती. त्यावर आता अली सेठीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. 

Aug 12, 2023, 12:11 PM IST

प्रसिद्ध गायिकेने शेअर केले ब्रेस्ट फिडिंगचे फोटो, सोशल मीडियावर वाद

Entertainment : हॉलिवूडमधली प्रसिद्ध गायिका रिहाना (Rihannas) नेहमीच चर्चेत असते. तिची गाणी जितकी प्रसिद्ध आहेत, तितकीच तिचे ट्वि्टसही वादग्रस्त असतात. 32 वर्षीय रिहानाने घरगुती हिंसात, एलजीबीटीक्यू, डोनाल्ड ट्रम्प आणि भारतातील शेतकरी आंदोलनावर रिहानाने ट्विट केल होतं. आता तीने स्वत: चे ब्रेस्टफिडिंग (Breastfeeding) करतानाचे फोटो शेअर केले असून यावरुन सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. 

 

Aug 11, 2023, 09:04 PM IST

तमन्ना भाटिया सोडवणार 11 जणांच्या सामूहिक आत्महत्येचं कोडं? अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

Tamannaah Bhatia Aakhri Sach : 'जेलर' या चित्रपटानंतर तमन्ना भाटियाच्या 'आखरी सच' या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. 

Aug 11, 2023, 06:43 PM IST

दुसऱ्यांदा होणार होती आई, पण 5 व्या महिन्यात झाला गर्भपात; राणी मुखर्जीचा धक्कादायक खुलासा

Rani Mukherjee Was Pregnant Second Time : रानी मुखर्जीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या प्रेग्नंसीविषयी सांगितलं. पाच महिन्यांची प्रेग्नंट असताना तिचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक खुलासा तिनं  केला आहे. 

Aug 11, 2023, 05:56 PM IST

Shah Rukh Khan: 'मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे', फॅन्सच्या प्रश्नावर किंग खान म्हणतो...

Shah Rukh Khan Ask SRK Session : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टरही आऊट केलं आहे.

Aug 11, 2023, 05:41 PM IST

या ग्रहावरील कुठलीच ताकद आपल्याला वेगळं ठेवू शकत नाही; जॅकलीनच्या लव्हरचं जेलमधून प्रेमपत्र!

Sukesh Chandrashekhar Wished Jacqueline Fernandez : सुकेश चंद्रशेखरनं जॅकलीनला पाठवलेलं पत्र हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. त्यानं जॅकलिनला तिचा पुढच्या वर्षी येणारा वाढदिवस हा एकत्र साजरा करू असं वचन देखील दिलं आहे. 

Aug 11, 2023, 05:03 PM IST

टायगर श्रॉफ करतोय नव्या 'दिशा' ला डेट? म्हणाला 'आम्ही 2 वर्षांपासून..'

Tiger Shroff New Girl Friend : टायगर श्रॉफनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दीशा धानुकासोबतच्या रिलेशनशिपवर खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यानं सगळ्यांना धक्काबसला असून त्याचं रिलेशनशिप स्टेटस समोर आलं आहे. 

Aug 11, 2023, 12:39 PM IST

जेलर'चा नेगेटिव्ह रिव्ह्यू देणाऱ्यांवर रजनीकांत यांच्या चाहत्यांचा संताप, दोघांना बेदम मारहाण

Rajinikanth Fans : रजनीकांत यांच्या चित्रपटाचा नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू दिला म्हणून चाहते संतप्त... रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून थेट नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू देणाऱ्यांना माराहाण...

Aug 11, 2023, 11:52 AM IST