entertainment

परफॉर्मन्स दरम्यान प्रसिद्ध गायिकेनं चाहत्याला फेकून मारला माइक! पाहा धक्कादायक VIDEO

Cardi B VIDEO : लोकप्रिय गायिका कार्डी बीसोबत लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान, ही घटना घडली त्यानंतर सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jul 30, 2023, 02:33 PM IST

'हे' कलाकार चित्रपटाला होकार देण्याआधी निर्मात्यांसमोर ठेवतात अटी!

गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटी त्यांच्या स्क्रिनवरील बोल्ड स्टायलमुळे चर्चेत आहेत. खरंतर ही चर्चा दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटियानं 'लस्ट स्टोरीज 2' मधील नो किसिंग पॉलिसी मोडल्या नंतर सुरु झाली. तमन्नानं करिअरमध्ये पहिल्यांना नो किसिंग पॉलिसी मोडली. या आधी तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नो किसिंग पॉलिसी असायची. दरम्यान, असे अनेक कलाकार आहेत. जे चित्रपट साइन करण्याआधी काही अटी ठेवतात. चला तर जाणून घेऊया कोणते कलाकार कोणत्या अटी ठेवतात.

Jul 30, 2023, 12:59 PM IST

'घरातला कचरा दुसऱ्यांना दिसता कामा नये...', शरद पोंक्षेंच्या पोस्टवर किरण मानेंचा अप्रत्यक्ष टोला

मराठीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी वैमानिक झाली. त्यानिमित्तानं शरद पोंक्षे यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. यावेळी लेकीचं कौतुक करत असताना शरद पोंक्षे यांनी अनेक गोष्टीं सांगितल्या. त्यात कोणतीही सवलत, आरक्षण नाही फक्त मेहनत करून लेक पायलेट झाली याविषयी त्यांनी सांगितलं. दरम्यानं, त्यावरून त्यांना अनेकांनी ट्रोल केलं होतं. त्यावरून आता अभिनेते किरण माने यांनी देखील एक पोस्ट शेअर करत अप्रत्यक्ष पणे त्यांना टोला लगावला आहे. 

Jul 30, 2023, 12:10 PM IST

दीपिकानं शोएब इब्राहिमशी लग्न केल्यानंतर गमावली स्वत:ची ओळख, अभिनेत्री फलक नाजचं वक्तव्य चर्चेत

Dipika Kakar and Shoaib Ibrahim: दीपिका कक्कड आणि शोएब यांच्या विवाहाला बराच काळ झाला असून त्यांना एक मुलगा आहे. दीपिकानं नुकताच तिच्या मुलाला जन्म दिला असून त्याचं रुहान असं नाव त्यांनी ठेवलं आहे. 

Jul 30, 2023, 10:56 AM IST

लग्नाचे वचन देऊन 4 वर्ष केला अत्याचार अन् गर्भपात; मिथुन चक्रवर्तीच्या मुलाची फसलेली लव्हस्टोरी

Mithun Chakraborty's son Mahaakshay : मिथून चक्रवर्ती यांच्या मुलाचं नाव महाक्षय असून तो देखील त्याच्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. महाक्षय त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. 

Jul 30, 2023, 08:30 AM IST

ऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मद्यधूंद अवस्थेत पडलेला असायचा सलमान! 'देवदास'च्या सेटवरील घटनाक्रम चर्चेत

Salman Khan and Aishwarya Rai Relationship : सलमान खान आणि ऐश्वर्या राय या दोघांचा जेव्हा ब्रेकअप झाला तेव्हा त्या बातमीनं अनेकांना मोठा धक्का बसला होता. पण त्या दोघांना तुम्ही 'देवदास' या चित्रपटात अखेरचं पाहिलं हे तुम्हाला माहित आहे का? 

Jul 29, 2023, 04:10 PM IST

'फ्लॉप सिस्टर्स' म्हणणाऱ्या नेटकऱ्याला क्रिती सेननच्या बहिणीनं दिलं सडेतोड उत्तर

Kriti Sanon : क्रिती सेननची बहीण नुपूर सेननं तिला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यानं त्या दोघींना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. हे पाहता नुपूरनं त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले होते. 

Jul 29, 2023, 03:08 PM IST

Urfi Javed चा इको फ्रेंडली ड्रेस पाहिलात का? यावेळी नेटकरी देखील फिदा

Urfi Javed : पहिल्यांदा नेटकऱ्यांना आवडला उर्फी जावेदचा हा इको फ्रेंडली ड्रेस... लूकवर नेटकरी झाले फिदा... उर्फीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Jul 29, 2023, 02:10 PM IST

Urvashi Rautela ला लक्षात आली चूक! 'या' अभिनेत्याला म्हणालेली आंध्र प्रदेशचा CM

Urvashi Rautela :  उर्वशी रौतेला सोशल मीडियावर केलेल्या त्या चुकीमुळे सोशल मीडियावर झाली होती ट्रोल... चूक कळताच अभिनेत्रीनं केलं हे काम...

Jul 29, 2023, 12:13 PM IST

वयाच्या 87 व्या वर्षी धर्मेंद्र यांचा शबाना आझमी यांच्यासोबत लिपलॉक! नेटकरी म्हणतात...

Dharmendra and Shabana Azmi liplock : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यात एक किसिंग सीन असून त्यावर आता नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर काहींनी त्यांना हे आवडलं नाही असं म्हटलं आहे. 

Jul 29, 2023, 10:58 AM IST

TMKOC : 'आता साक्षीदारच विकत घेतला' जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर आणखी एक गंभीर आरोपz

Taarak mehta ka ooltah chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री जेनिफर मिस्त्रिनं निर्माता असित मोदींवर केलेले आरोप आहे. आता पुन्हा एकदा जेनिफरनं आणखी आरोप केले आहेत. 

Jul 28, 2023, 06:05 PM IST

पक्षाची मेलेली पिल्लं, स्मशानात घेऊन जाणारी व्यक्ती अन्...; नर्गिस फाखरीनं सांगितला मुंबईतील धक्कादायक अनुभव

Nargis Fakhri : नर्गिस फाखरीला लोक तिच्या रॉकस्टार या चित्रपटासाठी ओळखतात. नर्गिस फाखरी आज अनेक प्रोजेक्ट्स करताना दिसते. दरम्यान, नर्गिसनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला मुंबईतील घरात आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. 

Jul 28, 2023, 05:26 PM IST

RARKPK Twitter Review : '25 वर्षात तो दिग्दर्शन शिकला नाही...', करण जोहरच्या चित्रपटाला नेटकऱ्यांच्या संमीश्र प्रतिक्रिया

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Twitter Review : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' करण जोहरचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी उस्तुक असलेले काही प्रेक्षक पाहून आले आणि त्यानंतर त्यांनी यावर कशी प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घेऊया...

Jul 28, 2023, 04:32 PM IST

रजनीकांत यांचे मालदिवमध्ये जंगी स्वागत, व्हिडीओ समोर; 'जेलर' प्रदर्शनाआधी केली ट्रीप

Rajinikanth Maldives Vacation : रजनीकांत हे लवकरच 'जेलर' या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाच्या प्रदर्शना आधी त्यांनी मालदीव ट्रीप केली. या ट्रीपचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 28, 2023, 03:44 PM IST

'स्वर्गात आणि कोकणात जायचा रस्ता कठीण...', मुंबई-गोवा हायवेवर अभिनेत्रीने मांडलं परखड मत, VIDEO व्हायरल

Gauri Kiran : मराठमोळी अभिनेत्री गौरी किरणनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत कोकणातील रस्त्यांची सध्य परिस्थिती सांगितली आहे. इतकंच नाही तर त्याची तुलना गौरीनं स्वर्गातील रस्त्यांशी केली आहे. 

Jul 28, 2023, 02:09 PM IST