Farhan Akhatr नं दुसरी पत्नी शिबानी दांडेकरसोबत शेअर केला फॅमिली फोटो, मुलींसोबत दिसली खास बॉंडिंग
Farhan Akhatr नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
Jan 8, 2023, 05:42 PM ISTSwara Bhaskar नं Mystery Man सोबत शेअर केला फोटो 'या' व्यक्तीला करतेय डेट
Swara Bhaskar नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चा सुरु झाल्या आहेत...
Jan 8, 2023, 04:56 PM ISTUrfi ने शेअर केला जावेद अख्तर यांच्यासोबत फोटो म्हणाली, 'फायनली आजोबांना भेटले...'
Urfi Javed चा जावेद अख्तर यांच्यासोबतचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे सर्वत्र प्रचंड चर्चा सुरु झाली आहे.
Jan 8, 2023, 03:15 PM ISTTMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' होणार बंद? माजी दिग्दर्शकाची पत्नी म्हणाली 'शोच्या टीआरपी...'
TMKOC : गेली चौदा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेला मोठा धक्का, मालिकेच्या लोकप्रियतेवर होणार परिणाम?
Jan 8, 2023, 01:45 PM ISTVideo : 'उंच पत्नी नाही...', Shahrukh Khan बिग बींना असं का म्हणाला?
Shahrukh Khan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुखनं अमिताभ बच्चन यांना ज्या प्रकरे उत्तर दिले ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
Jan 8, 2023, 01:01 PM ISTलक्झरी गाडी सोडून Twinkle Khanna नं लेकीसोबत केला रिक्षातून प्रवास, नेटकरी कौतुक करत म्हणाले...
Twinkle Khanna चा लेक Nitara चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 8, 2023, 11:56 AM ISTShilpa Shetty पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? Kissing प्रकरणी कोर्टानं विचारला सवाल
Shilpa Shetty कोणत्या कारणामुळे पुन्हा एकदा अडकली वादाच्या भोवऱ्यात... जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...
Jan 7, 2023, 06:43 PM ISTएकमेकांपासून दूर झाल्यानंतर Imran Khan ची पत्नी दिसली 'या' Mystery Man सोबत!
बॉलिवूड अभिनेता इम्रान खानच्या पत्नीनं केले Mystery Man सोबत फोटो शेअर... फोटो पाहून नेटकऱ्यांना आली इम्रान खानची आठवण
Jan 7, 2023, 06:27 PM ISTचार नातवंडांची आजी आहे 'ही' 70 वर्षांची सुपरमॉडेल, फिटनेस पाहून तरुणींनाही वाटेल लाज
70 वर्षांच्या या सुपर मॉडेलकडे पाहून तरुणींना खरंच लाज वाटेल... ही मॉडेल अजून ही 30 शीत असल्या सारखे दिसते. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Jan 7, 2023, 05:21 PM ISTRohit Shetty Hospitalised: दिग्दर्शक रोहित शेट्टीचा शुटिंगच्या सेटवर अपघात, रुग्णालयात दाखल
आताची मोठी बातमी, दिग्दर्शक रोहित शेट्टीचा शुटिंगाच्या सेटवर अपघात, कारचा सीन चित्रित करताना झाला अपघता, रुग्णलयात केलं दाखल
Jan 7, 2023, 05:04 PM IST
शाहरुखचा लेक Aryan Khan करतोय 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट?
शाहरुख खानचा लेक आर्यन खान काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर सुरु होत्या. दरम्यान, आता त्याचे एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Jan 7, 2023, 04:42 PM ISTTopless Photoshoot करणारी 'ही अभिनेत्री होती चर्चेत, मग का झाली बॉलिवूडमधून अचानक गायब?
या अभिनेत्रीनं बॉलिवूडचे बडे कलाकार म्हणजेच शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानसोबत काम केले आहे... लोकप्रियतेच्या शिखरावर असताना असं काय झालं की अभिनेत्री अचानक झाली गायब
Jan 7, 2023, 01:16 PM ISTहातापाया पडूनही तो मला मारझोड करत राहिला; Salman च्या Ex Grilfriend चे खळबळजनक आरोप
Salman Khan वर Ex- Girlfriend सोमी अलीचे खळबळजनक आरोप..., सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला मोठा खुलासा. सलमाननं तिच्या डोक्यावर बॉटल शोधण्यापासून तिच्यावर केलेल्या हिंसाचारा पर्यंत अनेक गोष्टींविषयी तिनं स्पष्टपणे सांगितले आहे.
Jan 7, 2023, 11:03 AM ISTActress Extra Marital Affair : पती असताना 'या' बड्या अभिनेत्रीचे पर-पुरूषासोबत होतं अफेर!
Actress Extra Marital Affair : अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्यावर पतीसोबत राहत असताना पर-पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
Jan 6, 2023, 07:53 PM ISTBold Web Series: 'जलेबी बाई'मध्ये या एक्ट्रेसनं ओलांडल्या मदकतेच्या मर्यादा...
ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सध्या सस्पेंस, थ्रिलर, रोमान्स आणि बोल्ड वेब सीरिजचा बोलबाला आहे. ओटीटीवर व्यक्तीला आवडेल असा प्रत्येक कंटेंट पाहायला मिळतो. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मकडे मोठा वर्ग वळला आहे. ओटीटीवर बोल्ड वेब सीरिज आणि मूव्हीज देखील आहेत. त्यात जलेबी बाई ही वेब सीरीज चर्चेत आहे. यात अभिनेत्रीनं भरभरुन इंटीमेट सीन्स दिले आहेत.
Jan 6, 2023, 06:51 PM IST