PF धारक कर्मचाऱ्यांनाही लवकरच ३००० रुपयांची पेन्शन
असंघटित क्षेत्रासाठी वयाच्या साठीनंतर ३००० रुपयांचे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला.
Feb 4, 2019, 06:00 PM ISTलोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारला मोठा दिलासा
लोकसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आल्या असताना केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी यांच्या सरकारसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
Jan 23, 2019, 11:52 AM ISTपीएफ खात्याचे ५ फायदे तुम्हाला माहितीये ?
कर्मचाऱ्याच्या पगाराचा १२ टक्के भाग पीएफ म्हणून कापला जातो.
Dec 14, 2018, 03:06 PM ISTपीएफ'साठी आधार कार्डचा नवा फायदा । जाणून घ्या
नोकरीपेक्षा लोकांसाठी इम्प्लॅाई प्रोव्हिडंट फंड (EPFO) खूप महत्वाचा असतो
Nov 30, 2018, 06:57 PM ISTEPFO लवकरच खुशखबर देणार! नोकरदारांना फायदा होणार
कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO)EPF कायद्याअंतगर्त सध्याचं वेज सिलिंग वाढवण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाला पाठवला आहे.
Jul 17, 2018, 06:57 PM ISTनोकरदारवर्गाला मोठा झटका, कंपन्यांनी जमा नाही केले PF चे ६.२५ हजार कोटी रुपये
नोकरदार वर्गासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. कारण, पीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशभरातील दिग्गज कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे ६.२५ हजार कोटी रुपये जमाच केले नसल्याचं वृत्त समोर येत आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
Apr 12, 2018, 05:10 PM ISTकर्मचाऱ्यांचा 'पीएफ' भरण्यात दगलबाजी करणाऱ्या कंपन्यांना जोरदार झटका
प्रोविडेन्ट फंड खातेधारकांसाठी एक खुशखबर आहे. आता ५ करोड पीएफ अंशधारकांच्या खात्यात जास्ता रक्कम येऊ शकते. कारण, आता बेसिक सॅलरी (मूळ पगार) कमी ठेऊन पीएफचा भाग कमी ठेवणाऱ्या कंपन्यांना आता धक्का बसू शकतो.
Mar 29, 2018, 12:37 PM ISTPF खात्यातून पैसे काढण्यासाठी EPFO चा नवा नियम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफओ) विभागाने पीएफमधून १० लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य केलाय.
Feb 27, 2018, 10:30 PM ISTनोकरदार वर्गाला आज मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता, PF डिपार्टमेंट करणार 'खूश'?
नोकदार वर्गाला आज एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
Feb 21, 2018, 09:04 AM ISTPF काढण्याची प्रक्रिया झाली सुकर ! अवघ्या 2 आठवड्यात येणार पैसे
ईपीएफ हा साधारणपणे पगाराच्या 12% कापला जातो. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघेही समान हिस्सा देतात. त्यावर काही इंटरेस्ट दिला जातो. अशा स्बरूपात कर्मचार्यांचा पीएफ अकाऊंटमध्ये भविष्यनिधी तयार होतो.
Jan 16, 2018, 08:49 AM ISTPF खातेधारकांना झटका, जाणून घ्या व्याजदरात किती टक्क्यांनी होणार कपात
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओ (EPFO)मध्ये अकाऊंट असणाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.व्याज दरात घट
Nov 27, 2017, 11:01 AM ISTPF खात्यासंदर्भात मोदी सरकारचे चार मोठे निर्णय
तुम्ही नोकरी करता आणि तुमचंही ईपीएफओ (EPFO)मध्ये अकाऊंट आहे? तर, मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आणि कामाची आहे.
Nov 25, 2017, 03:05 PM ISTEPFOने सुरु केली नवी सेवा, ५ स्टेप्स वापरत जनरेट करा UAN
पीएफ खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
Nov 21, 2017, 07:18 PM ISTPF अकाऊंटशी निगडीत ५ महत्वाच्या गोष्टी!
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन(ईपीएफओ)च्या केंद्रीय बोर्डाची बैठक २३ नोव्हेंबरला होणार आहे. यात सध्याच्या आर्थिक वर्षात पीएफवर मिळत असलेल्या व्याज दरावर निर्णय होणार आहे.
Nov 13, 2017, 06:52 PM IST