पीएफ खातेधारकांसाठी वाईट बातमी? कमी होऊ शकतो व्याज दर
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे इपीएफओ (EPFO) खातेधारकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.
Nov 10, 2017, 03:45 PM ISTपीएफ अकाऊंट आधारकार्डाशी ऑनलाईन लिंंक कसे कराल ?
ईपीएओ द्वारा आता पीएफधारकांना १२ क्रमांकाचा आधार कार्ड नंबर लिंक करण्याची ऑनलाईन सुविधा खुली करण्यात आली आहे.
Oct 23, 2017, 02:31 PM ISTपुढील महिन्यात आपोआप वाढणार PF अकाऊंटमधील रक्कम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) लवकरच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तुमच्या पीएफच्या रकमेत आपोआप वाढ होणार आहे.
Oct 22, 2017, 11:06 PM ISTआपला 'यूएएन' क्रमांक 'आधार'ला जोडा... फक्त एका क्लिकवर!
कर्मचारी भविष्य निधि संघटना अर्थात 'ईपीएफओ'नं आपला यूएएन (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) आपल्या आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केलीय.
Oct 20, 2017, 06:34 PM ISTआता युएन नंबर आधारकार्डशी ऑनलाईन लिंक करा...
कर्मचारी भविष्य निधि संघटनेने (ईपीएफओ) आधार कार्ड नंबर यूएएन नंबरशी जोडण्याची ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे.
Oct 18, 2017, 09:12 PM ISTखुशखबर : नोकरी बदलताच EPF अकाऊंट आपोआप ट्रान्सफर होणार
खासगी नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलल्यावर पीएफ अकाऊंटला टान्सफर करताना मोठा त्रास सहन करावा लागतो.
Oct 10, 2017, 08:18 PM ISTकेवळ ६० सेकंदात ऑफलाईन चेक करा EPF बॅलन्स
पीएफ अर्थातच भविष्य निर्वाह निधीचे महत्त्व नोकरदार वर्गाशिवाय दुसरे कोण सांगणार? अनेक नोकरदार व्यक्ती वारंवार आपला पीएफ ऑनलाईन पद्धतीने चेक करतात.
Sep 28, 2017, 06:05 PM ISTतुमचे PF खाते आहे? तर मग जरूर वाचाच
तुमचे जर PF खाते असेल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना( Employees Provident Fund Organization) समभागधारकांना एक्चेंज ट्रेडेड फंडातील (ईटीएफ) गुंतवणूकीचा हिस्सा त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत टाकण्याबाबत विचार करत आहे. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी इपीएफओ कार्यालय महालेखापरिक्षकांचा (कॅग) सल्ला घेत आहे.
Aug 28, 2017, 08:56 PM ISTआता नोकरी बदलल्यानंतर पीएफ खातं बदलण्याची गरज नाही
तुम्हीही नोकरी करता? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चला तर मग पाहूयात काय आहे ही खूशखबर...
Aug 11, 2017, 02:41 PM ISTयंदाच्या वर्षी पीएफवर मिळणार ८.६५% व्याज
देशातल्या ४ कोटी इपीएफओ सदस्यांना मोदी सरकारनं खुशखबर दिली आहे.
Apr 20, 2017, 05:25 PM IST७ दिवसाच्या आत मिळणार पीएफ रक्कम
कर्मचारी भविष्य निधी संस्थेने म्हटलं आहे की, त्यांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीचा निधी ७ दिवसात देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Nov 2, 2016, 11:25 AM ISTदेशातील 4 कोटी पीएफधारकांसाठी आनंदाची बातमी
तुम्ही पीएफधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील तब्बल 4 कोटी पीएफधारक पुढील वर्षांपासून त्यांचा पीएफ तारण ठेवून घर खरेदी करु शकणार आहेत. इतकंच नव्हे तर घराचा मासिक हप्ता चुकता करण्यासाठीही तुम्ही पीएफ अकाऊंटचा वापर करु शकता.
Oct 3, 2016, 12:37 PM ISTEPFO सदस्यांना पेन्शन ठरवण्याचा अधिकार, कंपनीची पूर्वसंमती गरज नाही!
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी म्हणजे ईपीएफओच्या सदस्यांना आता आपली पेन्शन ठरवण्याचा अधिकार मिळणाला आहे.
Aug 19, 2016, 04:55 PM ISTसर्व कामगारांना मिळणार पीएफसह विमाही
कामगारांसाठी अच्छे दिन येण्याचे संकेत मिळाले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) देशातील सर्व कामगारांना भविष्यनिर्वाह निधीअंतर्गत (पीएफ) आणायचा निर्धार केला आहे. त्याचवेळी त्यांना विमा कवच देण्याचे संकेत दिलेत.
Jun 30, 2016, 12:20 PM IST