epfo

EPFO सब्सक्राइबर्ससाठी महत्वाची बातमी, याच आठवड्यात खात्यावर येईल 8.5 टक्के व्याज?

कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान EPFO(Employees' Provident Fund)च्या 6 कोटी खातेधारकांसाठी 4 ते 5 दिवसांमध्ये चांगली बातमी मिळणार आहे. 

Jul 27, 2021, 08:04 AM IST

PF फंडातील रक्कम एका मिनिटात जाणून घ्या, मिस्ड कॉल द्या किंवा SMS करा

विविध माध्यमातून पीएफमधील रक्कम (Provident Fund balance Enquiry) किती आहे, हे जाणून घेता येतं.  

 

Jul 18, 2021, 06:34 PM IST

EPFO New Rules:पैशांची अचानक गरज पडली तर PF मधून काढता येतील एडवांस 1 लाख रुपये; जाणून घ्या प्रोसेस

 कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)ने एक सर्कुलर जारी केले आहे. 

Jul 9, 2021, 04:36 PM IST

PPF खात्यात दररोज 34 रुपयांच्या गुंतवणूकीतून लाखो रुपये मिळवा, फक्त ही ट्रिक वापरा

1000 रुपयांच्या छोट्या गुंतवणूकीने आपण लाखो रुपयांची कमाई कशी करू शकता.

Jul 8, 2021, 01:07 PM IST

PF खात्यांबाबत सरकारकडून 'या' नियमांमध्ये बदल, जाणून घ्या?

केंद्र सरकारने (Central Government) पीएफ खात्याबाबतच्या (PF Account) नियमांमध्ये काही बदल केले आहेत. 

Jun 27, 2021, 04:21 PM IST

'या' बँकांमध्ये अकाऊंट असल्यास पीएफची रक्कम काढता येणार नाही

पीएफधारकासांठी (PF Holder) महत्वाची बातमी आहे.

Jun 26, 2021, 04:22 PM IST

PF Account | पीएफ खात्यातील पेन्शनची रक्कम कशी काढायची? जाणून घ्या प्रक्रिया

पीएफच्या पेन्शन खात्यातून रक्कम (Pension amount from PF) काढण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

Jun 24, 2021, 05:31 PM IST

PF Withdrawal | पीएफची रक्कम किती दिवसांनंतर खात्यात जमा होते?

नोकरदारांच्या मासिक वेतनातून दरमहा ठराविक रक्कम पीएफ म्हणून कापली जाते.

Jun 22, 2021, 07:21 PM IST

EPFमधील हे 5 मोठे बदल तुम्हाला माहित आहे? जाणून घ्या याचे फायदे

काही कर्मचाऱ्यांना हे नियम आणि योजनांची माहिती नसते. ज्यामुळे त्यांचे नुकसान होते. 

Jun 18, 2021, 09:54 AM IST

Good News! PF खात्यात जमा होणार जुलै अखेर मोठी रक्कम?

जुलै महिन्यात ग्राहकांच्या पीएफ खात्यात मोठी रक्कम येणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.

Jun 10, 2021, 06:37 PM IST

EPFO खातेदारांसाठी मोठी बातमी ! 1 जूनपासून PF खात्याबाबत नवीन नियम लागू

 EPFO : ईपीएफओने आपल्या खातेदारांच्या नियमात काही बदल केले आहेत. आपण नोकरीस असाल तर हा बदल काळजीपूर्वक समजून घ्या.  

May 31, 2021, 09:08 AM IST

EPFO चा मोठा निर्णय | 1 जूनपासून आपल्या PF अकाऊंटवर लागू होतील नवीन नियम

प्रोविडंट फंडच्या खातेधारकांसाठी मोठी बातमी आहे. EPFO नेआपल्या खातेधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 

May 29, 2021, 05:31 PM IST

EPFO (पीएफ) फक्त बचत योजना नाही, तर प्रत्येक सदस्याला ७ लाखांचं विमा कव्हर

कर्मचार्‍यांना ईडीएलआयमध्ये कोणतीही रक्कम भरण्याची गरज नाही. या योजनांचा क्लेम कर्मचार्‍याचा जोडीदार, मुलगी आणि अल्पवयीन मुलगा करु शकतो

May 16, 2021, 09:41 PM IST

EPFO Update: नोकरी बदलताच पैसे नका काढू, तीन वर्षांसाठी मिळेल व्याज

आपण अलीकडेच आपली नोकरी देखील बदलली असेल तर आपण ही चूक अजिबात करू नये कारण यामुळे आपले मोठे नुकसान होते.

Mar 20, 2021, 10:46 AM IST