evm

UBTs Sushma Andhare Organised Maharally Protest Against EVM PT53S

सुषमा अंधारेंची आज EVM विरोधात महारॅली

UBTs Sushma Andhare Organised Maharally Protest Against EVM

Dec 15, 2024, 01:50 PM IST
Election Commission Clarification In Writing For EVM And VVPAT PT1M23S

VVPAT, EVM मधील मतमोजणीत तफावत नाही, निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण

VVPAT, EVM मधील मतमोजणीत तफावत नाही, निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण

Dec 11, 2024, 11:00 AM IST

मारकडवाडीपासून सुरु झालेला ईव्हीएमविरोधात लढाई दिल्लीपर्यंत नेण्याचा मविआचा निर्धार

Markarwadi EVM Controversy : शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. यात कांग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही सहभागी झाले होते. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा आग्रह पराभूत उमेदवारांनी केला. 

Dec 10, 2024, 09:50 PM IST

'आधी लेक, नातवाचा राजीनामा घ्या', गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांना थेट चॅलेंज

विरोधकांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी मारकडवाडीत जाऊन उत्तर दिल आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी थेट शरद पवारांनाच चॅलेंज दिलंय. त्यामुळे आता यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगतांना दिसतोय.

Dec 10, 2024, 08:38 PM IST

महाराष्ट्रातील मारकडवाडी कसं बनलं भारतातील EVM विरोधाचं केंद्रबिंदू? इथं नेमकं घडलं तरी काय?

Sharad Pawar At Markarwadi  : गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातल्या मारकडवाडीची जोरदार चर्चा सुरू आहे. ईव्हीएमला विरोध करून बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी मारकडवाडीनं केली. इतकंच नाही तर बॅलेटवर थेट मतदान घेण्याचा निर्णय घेतला. पोलीस आणि प्रशासनानं मारकडवाडीत जमावबंदी लागू केली. या सर्व घडामोडींनंतर शरद पवारांनी मारकडवाडीला भेट दिली. ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांनी जाहीर सभा घेतली आहे. मारकडवाडीत नेमकं काय घडलं, पाहुयात.

Dec 8, 2024, 08:21 PM IST
Vanchit Agitation Against EVM PT1M6S

EVM विरोधात वंचित उभारणार जनआंदोलन, राज्यभरात स्वाक्षरी मोहीम

EVM विरोधात वंचित उभारणार जनआंदोलन, राज्यभरात स्वाक्षरी मोहीम

Dec 3, 2024, 10:00 AM IST

नेहमीच संविधानाच्या चौकटीत बोलणाऱ्या शरद पवारांची पहिल्यांदाच उठावाची भाषा; परभावानंतर मोठी रणनिती

Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत मविआचा दारूण पराभवानंतर मविआच्या नेत्यांनी इव्हीएमवर शंका उपस्थित केली. सुरूवातीला ईव्हीएमबाबत अधिकृत माहिती आल्याशिवाय बोलणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता पवारांनी ईव्हीएम विरोधात सूर आळवत थेट जनतेनं उठव करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केले आहे.

Nov 30, 2024, 07:55 PM IST

ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करुन दाखवा; अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंज

Ajit Pawar : ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करा. तसेच ईव्हीएम घोटाळा झाल्याचं सिद्ध करून दाखवा असे आव्हानअजित पवारांनी विरोधकांना दिले आहे. 

Nov 30, 2024, 03:55 PM IST