महाराष्ट्रातील मारकडवाडी कसं बनलं भारतातील EVM विरोधाचं केंद्रबिंदू? इथं नेमकं घडलं तरी काय?

Sharad Pawar At Markarwadi  : गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातल्या मारकडवाडीची जोरदार चर्चा सुरू आहे. ईव्हीएमला विरोध करून बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी मारकडवाडीनं केली. इतकंच नाही तर बॅलेटवर थेट मतदान घेण्याचा निर्णय घेतला. पोलीस आणि प्रशासनानं मारकडवाडीत जमावबंदी लागू केली. या सर्व घडामोडींनंतर शरद पवारांनी मारकडवाडीला भेट दिली. ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांनी जाहीर सभा घेतली आहे. मारकडवाडीत नेमकं काय घडलं, पाहुयात.

महाराष्ट्रातील मारकडवाडी कसं बनलं भारतातील EVM विरोधाचं केंद्रबिंदू? इथं नेमकं घडलं तरी  काय?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More

Trending

  • News
  • Photos
  • Videos