extortion case

'शारीरिक संबंध ठेव नाहीतर व्हिडीओ लीक करेन' दक्षिण मुंबईतल्या महिलेला जीम ट्रेनरसोबतची मैत्री पडली महागात

Mumbai Crime: आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये घेतले होते.  जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी आरोपीला विनयभंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक केली.

Jul 31, 2023, 12:55 PM IST

क्रिकेटर युवराज सिंहच्या आईला धमकी; '40 लाख द्या नाहीतर...'

Yuvraj Singh Mother Threatened: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर युवराज सिंह याच्या आईला धमकी (Extortion Case) देण्यात आल्याची धक्कादायक समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे 40 लाख रुपये देखील मागण्यात आल्याचं समोर आलंय.

Jul 25, 2023, 11:55 PM IST

तब्बल 200 कोटींच्या घोटाळ्यात Jacqueline Fernandez फसली? वाचा या घडीची सर्वात मोठी बातमी

ईडीच्या रडारवर Jacqueline Fernandez, वसुली प्रकरणात अभिनेत्री आरोपी

 

Aug 17, 2022, 12:02 PM IST

BREAKING : Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना खंडणीची धमकी, खंडणी न दिल्यास...

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना एका महिलेनं बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन खंडणी मागण्यात आलीय.

Apr 21, 2022, 10:01 AM IST
Thane BJP Corporator Narayan Pawar Arrested For Extortion Case PT2M24S

मुंबई | भाजप नगरसेवक नारायण पवारला अटक

मुंबई | भाजप नगरसेवक नारायण पवारला अटक

Feb 11, 2020, 10:10 AM IST

शिवसेना नगरसेवक महेश गायकवाडवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवकावर गुन्हा

Dec 26, 2019, 12:08 PM IST

पुण्यात कास्टिंग काऊचची खोटी तक्रार, अभिनेत्रीला अटक

अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मराठी अभिनेत्रीला अटक

Dec 1, 2019, 07:58 PM IST

नागपुरात टोळ्यांसमोर पोलीस निष्प्रभ, गुंडांचा तलवार घेऊन हल्ला

गुंडांचा धिंगाणा सुरु आहे. बारवर तलवारी घेऊन हल्ला करण्यात आलाय. खंडणी न दिल्याने गुंडांनी बार फोडला. 

Oct 19, 2018, 06:27 PM IST

खासदार उदयनराजेंवर खंडणीचा गुन्हा दाखल

खासदार उदयनराजेंवर खंडणीचा गुन्हा दाखल

Mar 23, 2017, 06:31 PM IST

खासदार उदयनराजेंवर खंडणीचा गुन्हा दाखल

सातारा जिल्ह्यातल्या लोणंद येथील सोना अॅलॅाइज कंपनीच्या व्यवस्थापकाला  खंडणीची मागणी आणि मारहाण केल्याप्रकरणी खा.उदयनराजे भोसले सह 9 जणांवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Mar 23, 2017, 05:05 PM IST