रक्तदानाबद्दल जागृती करायला मदत करेल हे फेसबुकचं खास फीचर
येत्या १ ऑक्टोबरचे जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून फेसबुकवर नवे अॅप लॉन्च होणार आहे. भारतासारख्या अनेक देशांमध्ये सुरक्षित रक्ताचा साठा आणि पुरवठा नसल्याने अनेक गरजवंतांना रक्तापासून दूर रहावे लागते.
Sep 28, 2017, 05:48 PM ISTडोनाल्ड ट्रंपनी साधला फेसबुकवर निशाणा
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.
Sep 28, 2017, 10:00 AM ISTफेसबुकवर राज ठाकरेंचं 'तर्क'चित्रं
मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर स्वतः रेखाटलेले व्यंगचित्र पोस्ट केलंय. घटस्थापनेच्या दिवशी या फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आलं होतं. त्यावेळी केलेल्या भाषणात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमबाबत केलेलं राजकीय विधान त्यांनी आज या व्यंगचित्रातून अधिक स्पष्ट केलंय.
Sep 24, 2017, 12:01 PM IST'फेक न्यूज'चा परिणाम : फेसबुक, ट्विटरला, गुगलला फटका
'फेक न्यूज' आणि त्या व्हायरल होण्याचा इंटरनेटवरील बलाढ्य कंपन्या फेसबुक, ट्विटर आणि गुगलला चांगलाच फटका बसला आहे. फेकन्यूजवरून आलेल्या तक्रारीच्या प्रमाणात वाढ झाली असून, त्याचा फटका थेट आर्थिक स्वरूपात बसू लागला आहे.
Sep 24, 2017, 11:13 AM ISTआता फेसबुकमध्येच येतयं व्हॉट्सअॅपचं ऑप्शन
व्हॉट्सअॅपवर गेल्या काही दिवसांत अनेक नवे फिचर्स आले आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या युजर्ससाठी आता एक आनंदाची बातमी आहे.
Sep 22, 2017, 09:19 PM ISTराज ठाकरे फेसबूकच्या माध्यमातून भेटीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता सोशल मीडियावर उपलब्ध होणार आहेत. त्याचे अधिकृत फेसबूक पेज लॉन्च झालेय. राज ठाकरे यांचे फेसबूक पेज व्हेरीफाय झाले सुद्धा.
Sep 20, 2017, 08:33 PM ISTएका फेसबुक पोस्टने वाचवले तरुणाचे प्राण...
औरंगाबाद जिल्हयातील मंठा येथे राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या करणार असल्याचा संदेश फेसबुकवर पोस्ट केला होता.
Sep 18, 2017, 11:40 AM ISTमित्रांना अनफॉलो,अनफ्रेंड न करता त्यांना दूर ठेवेल फेसबूकचा हा नवा पर्याय
फेसबूक दिवसेंदिवस अधिकाधिक युजर फ्रेंडली होण्यासाठी प्रयत्न करत आहे.
Sep 16, 2017, 05:06 PM ISTफेसबुक घेऊन येतयं मित्रांना शोधण्यासाठी खास फीचर
तुमचं आवडतं फेसबुक आता एक नवं फीचर घेवून येत आहे.
Sep 9, 2017, 10:10 PM ISTव्हॉट्स अॅप वापरणे होणार खर्चिक
व्हॉट्स अॅप हे मेसेजिंग अॅप झपाट्याने प्रसिद्ध झाले.
Sep 6, 2017, 03:01 PM ISTफेसबूकवरील या दोन प्रोफाईल तुम्ही करु शकत नाही ब्लॉक
फेसबूक एक असं माध्यम आहे ज्या ठिकाणी लोक एकमेकांसोबत जोडले जातात. तसेच एकमेकांचे अनुभव, फोटोज, व्हिडिओज शेअर करतात.
Sep 3, 2017, 09:09 PM ISTफेसबुकवर बोगस बातम्या शेयर करणाऱ्यांचे होणार नुकसान !
सेन्ट फ्रान्सिस्को : फेसबुकवर बोगस आणि खोट्या बातम्या, माहिती सर्रास शेयर केली जाते. यावर निर्बंध घालण्यासाठी या बोगस बातम्या आणि माहिती शेयर करणाऱ्या पेजला जाहिराती देणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 30, 2017, 07:33 PM ISTमुंबईकरांसाठी सचिनचा खास संदेश !
मुंबईतील मुसळधार पावसानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबईकरांबद्दलच्या भावना पुन्हा एकदा व्यक्त केल्या. पावसामुळे ठिकठिकाणी अडकलेले नागरिक सुखरूप घरी पोहचावे, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.
Aug 30, 2017, 04:50 PM ISTब्ल्यु व्हेलचा धोका कायम; आणखी एका मुलाने केली आत्महत्या
ब्ल्यु व्हेलचा धोका अद्यापही कायम असल्याचे पुढे आले आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका १३ वर्षांच्या मुलाने ब्ल्यु व्हेलच्या नादात आत्महत्या केली आली आहे. या मुलाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आपला जीव संपवला.
Aug 28, 2017, 10:41 PM IST