फेसबुकचे नवे 'फोटो रिव्यू' फीचर लॉन्च...
फेसबुकने आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर सादर केले आहे.
Dec 21, 2017, 10:43 AM ISTफेसबुकसोबत व्हॉट्सअॅपची माहिती शेअर न करण्याचा मागणी
व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपशिवाय आजकाल कोणाचाच दिवस संपत नाही. पण फ्रांसमध्ये व्हॉट्सअॅपच्या वापराबद्दल प्रश्नचिन्ह उभी करण्यात आली आहेत.
Dec 19, 2017, 08:24 PM ISTफेसबुकने आणले 'स्नुझ' चं ऑप्शन
सॅन फ्रान्सिस्को - फेसबुकने 'स्नुझ' हा नवा ऑप्शन त्यांच्या ग्राहकांसाठी खुला केला आहे. या पर्यायामुळे सुमारे दोन बिलियम ग्राहकांना नको असलेल्या पेज, मित्रांकडील नोटिफिकेशन्स बंद करता येणार आहेत.
Dec 16, 2017, 11:33 PM ISTफेसबुकने लॉन्च केले क्लिक-टू-व्हाट्सअॅप बटण...
फेसबुकवर तुम्ही आता अधिक लोकांशी जोडू शकता. फेसबुकने क्लिक-टू-व्हाट्सअॅप हे एक नवीन बटण सुरू केले आहे.
Dec 16, 2017, 11:22 PM ISTजाणून घ्या WhatsApp ची कमाई होते तरी कशी?
आपल्यापैकी जवळपास सर्वचजण व्हॉट्सअॅपचा वापर करतात. सध्याच्या स्थितीत व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जवळपास १ अरबच्या घरात आहे.
Dec 15, 2017, 07:59 PM IST'फेसबुक'वरून घरबसल्या करा कमाई!
तुम्ही जर दिवसांतला जास्तीत जास्त वेळ फेसबुकवर घालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...
Dec 15, 2017, 05:36 PM ISTसिद्धार्थ मल्होत्राच्या ट्विटर अकाऊंटचं रहस्य...
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचं ट्विटर अकाऊंट सध्या रहस्य बनलंय.
Dec 14, 2017, 07:51 PM ISTफेसबुक लॉन्च करणार व्हिडिओ वेबसाईट ; पैसे कमवण्याची सुवर्णसंधी
आजकाल तरुणाईमध्ये व्हिडिओची क्रेझ दिसून येते.
Dec 14, 2017, 08:57 AM ISTFacebookच्या माध्यमातून सापडली हरवलेली म्हैस, जाणून घ्या कसं...
सोशल मीडियाचा वापर कुणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी करतं तर कुणी प्रसिद्धीसाठी. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीला आपल्या हरवलेल्या म्हशी सापडल्या आहेत.
Dec 9, 2017, 03:53 PM ISTसोशल मीडीयावर या '5' गोष्टींची माहिती कधीच शेअर करू नका
आजकाल आपन काय करतो ? कुठे राहतो? काय खातो? कुठे फिरतोय? अशी प्रत्येक लहान सहान गोष्ट सोशल मीडीयावर अपडेट करण्याची घाई असते. पण नकळत या गोष्टीमुळे आपण आपली सुरक्षितता धोक्यात आणत असतो. म्हणूनच फेसबूकवर यापुढे या गोष्टी पोस्ट करण्यापूर्वी विचार नक्की करा.
Dec 5, 2017, 07:50 PM ISTतरुणांना आत्महत्येपासून रोखेल फेसबुक
तरुणांमध्ये वाढते आत्महत्यांचे प्रमाण पाहता फेसबुकने याबाबतीत पाऊल उचलले आहे. तरुणाईमधील आत्महत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी गेल्या अधिक काळापासून एका सॉफ्टवेअरवर काम करतेय. या सॉफ्टवेअरद्वारे कंपनी आत्महत्येबाबतच्या पोस्टला स्कॅन करतील तसेच त्यावर नजर ठेवण्यात येईल.
Nov 29, 2017, 04:07 PM ISTफेसबुकमुळे भारतात ५ लाख रोजगार, हा आहे प्लॅन
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी डिजिटल स्किल्सना डेव्हलप करण्याची योजना आखली आहे.
Nov 27, 2017, 01:57 PM ISTआता फेसबुकवरुन करा खरेदी विक्री
तुमच्या आवडीचे सामान खरेदी करु शकता किंवा नको असलेले सामान विकूही शकता येणार आहे.
Nov 19, 2017, 07:50 PM IST२००० रुपयांहून कमी किंमतीत एअरटेलचे दोन नवे स्मार्टफोन्स
रिलायन्स जिओचा ४जी फोन बाजारात लॉन्च झाल्यानंतर आता एअरटेलनेही आपले २ नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.
Nov 17, 2017, 09:23 AM ISTफेक अकाऊंटवरून विद्यार्थिनीचे अश्लिल फोटोज केले अपलोड...
फेसबुकवर फेक अकाऊंट ओपन करून मुलीचे अश्लिल व्हिडीओ आणि फोटोज अपलोड केल्याची तक्रार एका व्यक्तीने पोलिसांत केली आहे.
Nov 14, 2017, 04:52 PM IST