फेसबूक फॉलोअर्सच्या यादीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर कोण?
अनिल कुंबळेसोबत झालेल्या वादामुळे विराट कोहलीवर सध्या टीकेचा भडीमार सुरु आहे.
Jun 26, 2017, 07:07 PM ISTतुमच्या फेसबुक पेजची कोण करतंय गुप्तहेरी? असं शोधून काढा...
सोशल वेबसाईट फेसबुक सध्या आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनलाय. पण, या फेसबुक पेजवर कुणाची नजर आहे का?
Jun 22, 2017, 12:53 PM ISTशेतकऱ्याच्या पोरा आता फेसबुकवर, व्हॉटसअॅपवर मनातलं लिहायला शिक
शेतकऱ्यांच्या मुलांनो, शेतकरी संपाविषयी सोशल मीडियावर भरभरून मनातलं लिहा, मनापासून तुम्हाला काय वाटतंय ते लिहा.
Jun 1, 2017, 04:58 PM ISTतरुणीचा व्हाट्सअॅप डीपी फेसबूकवर अपलोड, त्यानंतर अश्लील फोन कॉल्स
सोशल नेटवर्किंग साईटवर आपला प्रोफाईल फोटो अपलोड करणे मुलुंडमधील एका तरुणीला चांगलचं महागात पडले. या तरुणीने आपला फोटो व्हॉट्स अॅपवर अपलोड केला होता. मात्र तिचा हा फोटो कोणीतरी फेसबूक पेजवर मोबाईल नंबरसह अपलोड केला. त्यानंतर तिला अश्लील फोन कॉल्स येऊ लागले असून मोठा मनस्ताप करावा लागत आहे.
May 19, 2017, 07:49 AM ISTराज ठाकरेंची व्यंगचित्र आता फेसबूकवर!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्र लवकरच पाहायला मिळणार आहेत.
Apr 22, 2017, 10:11 PM ISTत्या फोटोवरून शशांक केतकर भडकला
अभिनेता शशांक केतकर याचा प्रियांका ढवळेबरोबर साखरपुडा झाला. पण या साखरपुड्यावरून सुरु झालेल्या वादावर शशांक चांगलाच भडकला आहे.
Apr 11, 2017, 04:17 PM ISTव्हॉट्सअॅप आणि फेसबूक बंद होण्याची शक्यता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
साक्षी म्हणतेय, आमच्या लग्नाला यायचं हं!
कुस्तीपटू साक्षी मलिक हिने आपल्या लग्नाची तारीख अनोख्या पध्दतीने आपल्या चाहत्यांना सांगितली.
Mar 27, 2017, 07:17 PM ISTआदित्यनाथांचा आक्षेपार्ह फोटो 'फेसबुक'वर... विद्यार्थ्याला अटक
उत्तरप्रदेशच्या गाजीपूरमध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. सोशल मीडिया 'फेसबुक'वर उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
Mar 21, 2017, 06:57 PM ISTकपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमध्ये हाणामारी... कपिल म्हणतो...
सोनी टीव्हीवरील द कपिल शर्मा शो मालिकेतील कलाकार कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात भांडण होऊन मारामारी झाल्याची चर्चा सर्वत्र चालू असताना, हे भांडण घरगुती असून ते लवकरच मिटेल. त्यामध्ये कुणी जास्त दखल देण्याची गरज नाही, असे आपल्या फेसबूक पोस्ट द्वारे कपिल शर्माने शेअर केले आहे.
Mar 20, 2017, 05:11 PM ISTvideo : अमित ठाकरेंनी अनुभवला बंजी जम्पिंगचा थरार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. न्यूझीलंडमधील बंजी जम्पिंगच्या थ्रीलचा अनुभव घेतल्यानंतर हा फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केलाय.
Mar 19, 2017, 05:20 PM ISTशशांकसोबतच्या फोटोतील 'ती' कोण?
झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका होणार सून मी या घरचीमधील श्री अर्थात शशांक केतकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. या चर्चेचे कारणही तसेच काहीसे आहे.
Feb 17, 2017, 09:29 AM ISTफेसबूकवर आल्यावर अमित ठाकरेंनी काढलं वडिलांचं व्यंगचित्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंनी फेसबूकवर एन्ट्री घेतली आहे.
Feb 7, 2017, 10:11 PM ISTराज ठाकरे यांचे चिरंजीव अमित फेसबूकच्या माध्यमातून भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चिरंजीव अमित यांनी आपले अधिकृत फेसबूक पेज तयार केलेय. या फेसबूक पेजच्या माध्यमातून ते व्यंग्यचित्रकार म्हणूनही लोकांसमोर येत आहे.
Feb 7, 2017, 08:11 PM IST