सावधान, अन्यथा तुम्ही 'फेसबुक' फिशिंगचे बळी ठराल
तुम्हालाही फेसबुकचं व्यसन लागलेलं असेल तर सावधान... एका अभ्यासानुसार, जास्त वेळेपर्यंत फेसबुकवर सक्रिय राहणारे लोक ‘सोशल मीडिया फिशिंग’ला बळी पडतात.
Sep 17, 2014, 03:10 PM ISTसोशल मीडिया प्रोफाइलसाठी दलेर मेहंदीने म्हटले गाणे
मुंबई : लोक आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलला प्रमोट करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरतात. सिंगर दलेर मेहंदीने चक्क सोशल मीडिया प्रोफाइलला प्रमोट करण्यासाठी एक गाणे रिलीज केले आहे. गाणे बोल आहे ... आजा मेरे ट्विटर ते...
गाण्याच्या पहिल्या ओळीत दलेरने आपल्या ट्विटर हँडलबद्दल सांगितले आहे. यामुळे फॅन्स त्याला जोडले जातील. गाण्यामध्ये ‘बोलो तारा रा रा’ ती काही ओळी वापरल्या आहेत.
अंतर्मुख नेटीझन्स फेसबुकवर कसे वागतात?
लाजणारे आणि अंतर्मुख असणारी माणसं सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर आणि कमी वेळ घालवतात.
Sep 10, 2014, 05:08 PM IST‘मुलींनो दूर राहा’ बॉयफ्रेंडच्या टी-शर्टवर लिहलं, पण...
ब्रिटनपासून स्पेनपर्यंत आणि सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर सध्या प्रेमाची एक गोष्ट खूपच चर्चेत आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एबी तिचा बॉयफ्रेंड लियोनच्या बाबतीत किती पझेसिव्ह आहे, हे दिसलं तिनं केलेल्या एका कृती वरून.. लियोननं एक टी-शर्ट डिझाइन करवली ज्यावर लिहिलंय, ‘मी माझ्या गर्लफ्रेंडवर प्रेम करतो, मुलींनो माझ्यापासून दूर राहा.’
Sep 10, 2014, 09:12 AM IST२०० अब्ज डॉलरपर्यंत फेसबूक
सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबूकचे बाजार मूल्य २०० अब्ज डॉलरपर्यंत येऊन पोहचले असून यानंतर फेसबूक हे संपूर्ण जगातील २२वी सर्वात मोठी कंपनी झाली आहे. कंपनी स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा २००.२६ अब्ज डॉलरपर्यंतचा उच्चांक कंपनीने गाठला आहे. सोमवारी कंपनीचे शेअर ७७.६ डॉलरपर्यंत झाल्याचे मीडिया रिपोर्टद्वारे सांगण्यात आले आहे.
Sep 9, 2014, 05:10 PM ISTसून ऐश्वर्याला पाहून अमिताभ म्हणतात...
‘महानायक’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल साईटस् ट्विटर आणि फेसबुकवर सून ऐश्वर्या राय-बच्चन हिचा एक फोटो शेअर केलाय. यासोबतच, त्यांनी काही ओळीही या फोटोखाली लिहिल्यात.
Sep 4, 2014, 01:27 PM ISTरंगेहाथ पकडलेल्या लाचखोरांचे फोटो पाहा
रंगेहाथ पकडलेल्या लाचखोरांचे फोटो तुम्हाला आता फेसबुकवर पाहता येणार आहेत, यात लाचखोरांचे चेहरे पाहण्यासारखे असतात, निदान हे फोटो पाहून हा भ्रष्टाचाराचा कॅन्सर आटोक्यात येईल, असा विश्वास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आहे.
Sep 3, 2014, 03:19 PM ISTव्हाट्सअॅपवर आता व्हॉईस कॉलिंग
आता तुम्ही व्हाट्अॅपवर मॅसेजबरोबर व्हॉईस कॉलिंग करु शकणार आहात. तेही फुटकात. व्हाट्सअॅपवर ही चांगली सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.
Sep 2, 2014, 09:57 AM ISTWhatsApp वर आता फ्री व्हॉइस कॉलिंग?
सर्वात प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्स अॅप मोबाईल अॅप्लिकेशन आता फ्री व्हॉइस कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं कळतंय. याचा उपयोग व्हॉट्स अॅपचा वापर करणाऱ्या 60 कोटी ग्राहकांना होणार आहे.
Sep 1, 2014, 04:47 PM ISTमुंबई रेल्वे पोलीस फेसबुकवर, थेट तक्रार शक्य
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि सुरक्षेची बातमी लोहमार्ग पोलिसांनी दिली. हायटेक जमान्यात रेल्वे पोलीसही हायटेक झालेत. यासाठी सोशल नेटवर्कींक साईटसचा वापर रेल्वे पोलिसांनी सुरु केला. त्याची सुरुवात रेल्वे पोलिसांनी फेसबुक पेजवरुन केली. रेल्वे पोलिसांनी स्वत:चं एक फेसबुक पेज तयार केले आहे. ज्यावर आपण कधीही कोणत्याही ठिकाणावरुन आपली तक्रार नोंदवू शकता.
Aug 28, 2014, 03:48 PM IST...तर तुमचंही फेसबुक पेज होईल ब्लॉक!
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर जर तुमचं ‘फॅन पेज’ असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... तुम्ही जर कोणताही विचार न करता काहीही पोस्ट करत असाल तर सावधान!
Aug 28, 2014, 03:47 PM ISTफेसबुकवर हनीमूनचे फोटो टाकणं महिलेला पडलं महाग
पतीच्या परवानगीशिवाय हनीमूनचे फोटो फेसबुकवर टाकणं इटलीतील एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. इटलीतील कोर्टानं महिलेला फेसबुकवरील हनीमूनचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले असून यासाठी महिलेनं पतीला आर्थिक नुकसान भरपाई देखील द्यावी, असं कोर्टानं म्हटलंय.
Aug 18, 2014, 01:51 PM ISTलाच घेणाऱ्यांनो सावधान! आता तुमचा फोटो फेसबुकवर!
लाच घेणाऱ्यांनो सावधान, आता जर तुम्ही भ्रष्टाचार करतांना सापडलात तर लगेच तुमची लाज सोशल मीडियावर निघेल. महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)नं एक नवं फेसबुक पेज सुरू करण्याचा विचार केलाय. या पेजवर लाच घेणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचे फोटो अपलोड केले जातील.
Aug 17, 2014, 10:23 PM ISTफेसबूकवर भावोजीचा न्यूड व्हिडिओ अपलोड केला तिने
गाडी घेऊन देण्यास नकार दिल्याने एका मेहुणीने आपल्या बहिणीच्या पतीचा न्यूड व्हिडिओ फेसबूकवर फेक आयडी बनवून शेअर केला. पतीचा असा व्हिडिओ पाहून नाराज झालेल्या पत्नीने त्याचे घर सोडून दिले
Aug 16, 2014, 04:35 PM ISTगर्लफ्रेंडनं टाकला फेसबुकवर बॉयफ्रेंडचा अश्लिल फोटो!
गर्लफ्रेंडची अश्लिल चित्रफीत तयार करून तिला धमकी देण्याच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात पण लखनऊमध्ये एका गर्लफ्रेंडनंच बॉयफ्रेंडचा अश्लिल फोटो टाकून त्याला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना समोर आली आहे.
Aug 13, 2014, 07:18 PM IST