फेसबुकची प्रत्येक युजरवर नजर, ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन
जर आपण इंटरनेटवर अॅक्टिव्ह असाल तर आपण जगातील सर्वात प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकच्या नजरकैदेत आहात. मग तुम्ही फेसबुकवर ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन.
Apr 2, 2015, 05:04 PM ISTतुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देणार फेसबूक
आपल्या आयुष्यातील भूतकाळातील गोष्टींना उजाळा देण्याचं महत्वाचं साधन म्हणजे फोटो. हीच गोष्ट लक्षात घेऊन फेसबूक या सोशल साइडने आपण आपले जुने फोटो, पोस्ट नव्या तऱ्हेने पाहू शकू यासाठी एक नवीन फिचर फेसबूकवर देण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 27, 2015, 02:31 PM ISTफेसबुक मॅसेंजर अॅपवर पैसेही ट्रान्सफर करता येतील
फेसबुकने म्हटलं आहे की, त्यांनी मॅसेंजर अॅपमध्ये एक नवं फीचर आणलं आहे, ज्या द्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना पैसे ट्रान्सफर करू शकतात, किंवा त्यांच्याकडून घेऊ शकतात.
Mar 23, 2015, 10:12 AM IST"फेसबुकवर शिक्षक-विद्यार्थी 'मैत्री' नको"
शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फेसबुक आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर मैत्री करु नये, असा अजब फतवा उत्तरप्रदेशमधील शिक्षण विभागाने काढला आहे. सीबीएसई आणि अन्य शाळांमध्ये या फतव्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. या आदेशांचे पालन न करणा-या शाळांची परवानगी रद्द करु असं शिक्षण विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
Mar 19, 2015, 08:18 PM ISTफेसबुकवर फसलेल्या तरुणीला केवढा हा मोठा धोका
फेसबुकच्या प्रोफाइलवर खोटा फोटा लावून अलाहाबाद येथील बहरिया परिसरातील एका तरुणाने एका तरुणीला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले. तिला लग्न करण्यासाठी बोलवून घेतले. मात्र, त्याचा चेहरा विचित्र असल्याचे बघताच तिने लग्नाला नकार दिला. त्यामुळे तिला चक्क डांबून ठेण्यात आले.
Mar 13, 2015, 05:33 PM ISTफेसबुकने घेतला विद्यार्थ्याचा बळी
फेसबुकचा गैरवापर करून पैसे उकळण्याचा प्रकार बोरिवलीत घडलाय, मात्र यात एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागलाय. सोशल नेटवर्किंगवरील गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढू लागली आहे. बोरिवलीतील अभिषेक रासम या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा याच प्रवृत्तीने बळी घेतला आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी राजू सोनने याला मुलाला अटक केली आहे.
Mar 12, 2015, 02:39 PM ISTफेसबुकनं साइटवरून हटवली 'फिलिंग फॅट' इमोजी
फेसबुकच्या इमोजी सुपरहिट आहेत. आपल्या प्रत्येक फिलिंगची इमोजी या सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्याला मिळेल. मात्र फेसबुकची ही इमोजी वादाचा मुद्दा बनेल असं खुद्द झुगरबर्कलाही वाटलं नसेल.
Mar 11, 2015, 06:30 PM ISTतुमचं फेसबुक अकाऊंट 'पासवर्ड'शिवाय दुसरंच कुणीतरी हाताळतंय!
तुमच्या फेसबुक अकाऊंटवर 'साईन इन' करण्यासाठी काही जणांना पासवर्डची आवश्यकता नाही... ते तुमचं अकाऊंट सहज चाळू शकतात... याची तुम्हाला कल्पना आहे का?
Mar 5, 2015, 02:06 PM ISTअण्णांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीये. कॅनडा स्थित भारतीय नागरिक गगन विधू यानं फेसबुकच्या माध्यमातून कल्याणचे रहिवासी अशोक गौतम यांच्या फेसबुक अकाऊंटवर धमकी दिलीये.
Mar 4, 2015, 08:16 PM ISTविना पासवर्ड पण ओपन होते तुमचे फेसबुक!
काय तुम्हांला माहीत आहे का काही जणांना तुमचे फेसबूक अकाउंटमध्ये साइन इन साठी पासवर्डची गरज नसते. वास्तवात फेसबूकच्या काही कर्मचाऱ्यांना विना पासवर्ड कोणाचेही फेसबूक अकाउंट ओपन करण्याची सुविधा मिळाली आहे.
Mar 4, 2015, 04:44 PM ISTफेसबुक, व्हॉट्सअॅप सोशल मीडिया ठरतेय घटस्फोटाचं कारण
तुम्ही विवाहित असाल. आणि फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडियावर अॅक्टिव असाल. तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात घटस्फोटाची सुमारे ६०० प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकी जवळपास निम्म्या प्रकरणात सोशल मीडिया हे घटस्फोटाचं कारण ठरले आहे.
Feb 25, 2015, 12:38 PM ISTफेसबुकवर फोटोंऐवजी व्हिडीओज जास्त लोकप्रिय
फेसबुकवर अलिकडेच फोटोंऐवजी व्हिडिओज्, लिंक्स् तसेच साधे मजकुराचे पोस्टही अधिक प्रभावी ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. एखाद्या उत्पादनाची किंवा सेवेची फेसबुकद्वारे जाहिरात करण्यासाठी एकेकाळी फोटो हे एक लोकप्रिय माध्यम होते, मात्र ते समीकरण आता बदलत चाललंय.
Feb 17, 2015, 11:21 PM ISTफेसबुकवर सक्रिय आहात... आपलं नातं जपा!
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर अधिक सक्रिय राहणाऱ्यांमध्ये नात्यांबाबत असुरक्षिततेची भावना असते, असं एका संशोधनातून पुढे आलंय. लोकांचं लक्ष आकर्षित करण्याच्या उद्देशानं ते आपल्या वॉल अर्थात भिंतीवर सातत्यानं टिप्पणी करीत असतात. तसंच असे लोक दुसऱ्यांच्या ‘पोस्ट’ला लाईक करणं आणि आपले स्टेटस सतत बदल असतात.
Feb 16, 2015, 07:57 AM ISTऔरंगाबाद : चोरीला गेलेली बाईक फेसबुकमुळे सापडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2015, 09:53 PM IST'मुलींपासून दूर राहा, फेसबुक-ट्विटर सांभाळून वापरा'
14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संघ व्यवस्थापनानं फेसबुक-ट्विटरच्या वापरात सावधगिरी बाळगण्याचे आणि महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
Feb 11, 2015, 04:46 PM IST