facebook

फेसबुकमुळे वाढीस लागते मत्सरतेची भावना...

तुम्हीही फेसबुकचा वापर करत असाल तर थोडं सावधान राहा... कारण, फेसबुकचं हे व्यसन तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये तुमच्याविषयी मत्सराची भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतं... 

Feb 6, 2015, 04:29 PM IST

फेसबुकवर 'आय लव्ह यू' लिहलं तर तुमचं 'शुभमंगल'

 या १४ फेब्रुवारीला उगाच हवेत उडू नका, कारण कुणावर फेसबुकवर जाहीर प्रेमव्यक्त करायचं असेल तर तुम्हाला जरा विचार करावा लागेल, कारण यंदा व्हॅलेंटाईन डेला सार्वजनिक ठिकाणांसोबतच सोशल मिडीयावर जाहीर प्रेम व्यक्त करणाऱ्यांवर नजर ठेवणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली आहे.

Feb 5, 2015, 05:33 PM IST

‘फेसबुक’मुळे 'तो' सात वर्षांनी आई-वडिलांना भेटला

सोशल मीडियातील लोकप्रिय आविष्कार मानल्या जाणाऱ्या ‘फेसबुक’चा वापर आता मनोरंजन आणि व्यवसायाच्या पलीकडेही गेला असून, आई-बापापासून ताटातूट झालेल्या एका मुलाची पुनर्भेट घडविण्यास हे माध्यम कारणीभूत ठरलं आहे.  

Feb 4, 2015, 08:30 AM IST

जाणून घ्या... 'फेसबुक'मध्ये कुणाला आहे किती पगार

सोशल वेबसाईट फेसबुक फॉर्मात आहे... आपल्या युझर्ससाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे सतत प्रयत्न करणाऱ्या या कंपनीत काम करण्याची इच्छा कुणाला नसेल...

Jan 28, 2015, 10:20 PM IST

फेसबुकचं सर्वर तासभर डाउन, युजर्स त्रासले

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचं सर्वर डाउन झालंय. फेसबुक युजर्स यामुळं खूपच त्रासलेले आहेत. फेसबुक वापरतांना युजर्सना 'webpage is not available'असा मॅसेज येतोय.

Jan 27, 2015, 12:51 PM IST

आता, फेसबुकवरूनही पाठवा ऑडिओ मॅसेज!

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं आपल्या मॅसेंजर सेवेला आणखी एक नवं आणि आकर्षक फीचरची जोड दिलीय. मॅसेंजरवर उपयोगकर्ता आता व्हॉईस क्लिप (ऑडिओ क्लिप)चाही वापर करू शकणार आहेत. 

Jan 21, 2015, 08:56 PM IST

पाहा: प्रियंका चोप्राचा न्यू लूक!

प्रियंका चोप्रानं ट्विटरवर आपला नवा लूक शेअर केलाय. यात प्रियंका पण सोनाक्षी सिन्हा सारखी छोट्या केसांमध्ये दिसणार आहे. फोटोत प्रियंका लाल लिपस्टिक लावलेली जरासा उदास चेहरा अशी दिसतेय.

Jan 19, 2015, 10:28 AM IST

एक्सक्लुझिव्ह : अनिस अन्सारीचं फेसबुक चॅटींग उघड

ऑक्टोबरमध्ये मुंबईत अटक झालेल्या अनिस अन्सारी या दहशतवाद्याचं फेसबुक चॅटिंग उजेडात आलंय. यावरून, कुर्ल्यातल्या अमेरिकन शाळेवर हल्ला करण्याचा कट अनिस आखत होता, असं स्पष्ट होतंय.

Jan 16, 2015, 02:50 PM IST

लालबाग हाणामारी : वेल डन मुंबई पोलीस!

लालबाग हाणामारी : वेल डन मुंबई पोलीस!

Jan 14, 2015, 09:29 AM IST

लालबाग हाणामारी : वेल डन मुंबई पोलीस!

वेल डन मुंबई पोलीस!

Jan 14, 2015, 09:07 AM IST

फेसबुकनं मागितली आपल्या युजर्सची क्षमा!

येणाऱ्या नव्या वर्षात मागील वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी फेसबूकनं आपल्या युजर्सला ‘इअर इन रिव्ह्यू’ची भेट दिली होती. मात्र या भेटीनं मनस्ताप घडवला असल्याची भावना युजर्समध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळं फेसबुकनं आपल्या युजर्सची माफी मागितली आहे.

Dec 29, 2014, 09:51 AM IST

इंडोनेशियामध्ये एअर एशियाचं विमान बेपत्ता, १६२ प्रवाशांचा जीव धोक्यात

एअर एशियाचं विमान QZ 8501 बेपत्ता झालंय. १६२ प्रवासी असलेलं हे विमान इंडोनेशियामधून सिंगापूरला जात होतं. सकाळी ७.२४ला विमान बेपत्ता झाल्याचं एअर एशियानं सांगितलंय. 

Dec 28, 2014, 10:14 AM IST