अंतर्मुख नेटीझन्स फेसबुकवर कसे वागतात?

लाजणारे आणि अंतर्मुख असणारी माणसं सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर आणि कमी वेळ घालवतात.

Updated: Sep 10, 2014, 05:15 PM IST
अंतर्मुख नेटीझन्स फेसबुकवर कसे वागतात? title=

न्यूयॉर्क : लाजणारे आणि अंतर्मुख असणारी माणसं सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर आणि कमी वेळ घालवतात.

पण या दरम्यान ते आपले मित्र आणि ओळखीच्या लोकांविषयी मोकळेपणाने बोलत नाही. नुकत्याच झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
 
अल्बानिया विद्यापिठाचे एसोसिएट प्रोफेसर पाविका सेलडन यांनी म्हटलंय, अंतर्मुखी आणि लाजणारे लोक फेसबुकचा वापर अधिक करतात.

मात्र ते आपला फोटो अपलोड करणे किंवा मित्रांच्या वॉल पोस्टवर लिहिणे हे तसं कमीच करतात.
 
अभ्यासानुसार बहिर्मुखी लोक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट नियमित करतात. तसेच स्टेटस अपडेटच्या मदतीने आपल्या जवळच्यांना, जास्त जोमाने

अभ्यासामुसार इंटरनेटने सामाजिक संबंध वाढवणारे लोक फेसबुकचा फायदा घेऊ शकतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.