fadnavis wife

अनिल जयसिंघानीचा शिवसेना प्रवेश? उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो व्हायरल... ब्लॅकमेल प्रकरणात ट्विस्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता यात नवा ट्विस्ट आला आहे. अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांचा उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो व्हायरल झाला आहे

Mar 17, 2023, 09:31 PM IST

अनिल जयसिंघानी.. 5 राज्यात वॉन्टेड, 8 वर्षांपासून फरार; मुलीवर अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप

फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षा नावाच्या महिलेने अमृता फडणवीस यांच्यासोबत जवळीक साधली होती. त्यानंतर विश्वास संपादन करुन अनिक्षाने आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली, त्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर केली

Mar 17, 2023, 06:45 PM IST

'महाराष्ट्राने काय करावं हे Axis बँकेच्या कर्मचाऱ्याने सांगू नये'

Axis बँकेत खाती वळवण्याचा निर्णय हा हितसंबंधातून घेतला होता का, याची चौकशी व्हावी. 

Dec 29, 2019, 11:12 PM IST