family group

पत्नीचा हनिमूनमधील बाथटबमधला 'तो' फोटो नवऱ्याने टाकला फॅमिली ग्रुपवर, चूक लक्षात येईपर्यंत...

Honeymoon Photo Viral News: एका तरुणाच्या हलगर्जीपणामुळं हनिमूनचे फोटो थेट फॅमिली ग्रुपवर शेअर झाले आहेत. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 26, 2023, 01:49 PM IST

भावाने चुकून फॅमिली ग्रुपवर पाठवला 'तो' फोटो, आई-वडील हादरले; बहिणीने पर्सनलला मेसेज केला अन् म्हणाली 'अरे ए...'

Viral News: तरुणाने WhatsApp ला आपल्या चुकून आपल्या फॅमिली ग्रुपवर असा फोटो पाठवला जो पाहून त्याच्या आई-वडिलांना धक्का बसला. यानंतर त्याच्या बहिणीने त्याला पर्सनलवर मेसेज करुन तो मेसेज डिलीट करण्यास सांगितलं. पण तरुण हा मेसेज डिलीट करु शकला नाही. 

 

May 28, 2023, 01:32 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x