महिलांना दरमहा दीड हजार पेन्शन, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'या' सरकारचा निर्णय!
Women Pension: हिमाचल प्रदेशमध्ये 18 ते 59 वर्षे वयापर्यंतच्या प्रत्येक महिलेला दरमहा 1 हजार 500 रुपये पेन्शन देण्यात येणार आहेत.
Mar 4, 2024, 08:38 PM ISTपेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महिला कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
Family Pension : केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नव्या नियमांमुळे महिलांच्या अधिकारात होणार वाढ.
Jan 30, 2024, 11:12 AM ISTPension News : महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता होणार 'हा' बदल
Woman Employee Pension News : जुनी आणि नवी पेन्शन योजना याबाबतचा संभ्रम आणि नाराजीची लाट असं काहीसं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत असतानाच आता एक नवी बातमी समोर आली आहे.
Jan 3, 2024, 08:03 AM IST
गुड न्युज! Family Pension ची वाढली लिमिट; आता सरकार देणार दर महिना 1.25 लाख रुपये, नियम जारी
देशातील जे नागरीक फॅमिली पेंशनचा फायदा घेत आहेत त्यांच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेंशनची लिमिट 45 हजार रुपयांपर्यंत होती. ती आता सरकारने अडीच पट वाढवली आहे.
Aug 19, 2021, 10:37 AM IST