fans angry

"मी हात जोडून माफी मागतो, मात्र..."; Adipurush मधील 'टपोरी' संवादांवरुन मनोज मुंतशीरचं विधान

Adipurush Dialogues Manoj Muntashir Says Ready To Apologize: 'आदिपुरुष' चित्रपटामधील केवळ हनुमानाच्या तोंडी असलेले संवादच नाही तर इतर संवादही फारच वेगळ्या भाषेत लिहिल्याचा आक्षेप चाहत्यांनी घेतल्यानंतर संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी आपली बाजू मांडली आहे.

Jun 18, 2023, 09:43 AM IST

WTC Final : टॉसदरम्यान रोहित शर्माच्या 'त्या' निर्णयावर संतापले चाहते, हिटमॅनने असं काय केलं?

IND vs AUS WTC Final :  भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र यावेळी रोहितच्या एका निर्णयावर चाहते मात्र संतप्त झालेत.

Jun 7, 2023, 04:38 PM IST

PSL: मोहम्मद आमिरने मैदानावर केलेली अश्लील कृती पाहून चाहते संतापले; आफ्रिदीने दिली समज

mohammad amir criticize by fans: सध्या मोहम्मद आमिर पाकिस्तान सुपर लीगमगील कामगिरीपेक्षा मैदानावरील इतर गोष्टींमुळे अधिक चर्चेत असल्याचं चित्र दिसत आहे.

Feb 21, 2023, 07:13 PM IST

'तुमसे ना हो पाएगा'...KKR विरूद्धच्या खेळीनंतर चाहतेच Virat Kohli वर संतापले

विराट कोहलीच्या या खराब कामगिरीनंतर त्याचे चाहते खूपच निराश झाले आहेत. 

Mar 31, 2022, 11:14 AM IST