fans make song

जिने मेरा दिल लुटीया, सूर्या...; इंदूरच्या स्टेडियममध्ये घुमला Suryakumar Yadav च्या नावाचा जयघोष... Video पाहाच

न्यूझीलंड फलंदाजी करत असताना सूर्यकुमार फिल्डींगसाठी करत होता. सूर्या बाऊंड्री लाईनला फिल्डींग करायला आला असताना, चाहत्यांना त्याच्यासाठी तयार केलेलं गाणं म्हटलं. 

Jan 26, 2023, 06:58 PM IST