पुढचे काही दिवस गारपीट, पाऊस नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 06:54 PM ISTजालना | गारपिटीमुळे भाज्यांचे शेडनेट उद्धवस्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 06:50 PM ISTबुलडाणा | गारपिटीचा गहू-हरबरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
Feb 14, 2018, 06:45 PM IST...म्हणून शेतकऱ्यानं शेतात लावलंय सनी लिओनचं पोस्टर!
आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं आपल्या शेताला 'वाईट नजरां'पासून दूर ठेवण्यासाठी एक अजब उपाय शोधून काढला.
Feb 14, 2018, 06:28 PM ISTगारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 04:29 PM ISTसमृद्धीचा रिअॅलिटी चेक : सरकारवर भरवसा नाही का?
समृद्धी महामार्गासाठी त्या विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भू संपादनाची प्रक्रिया वेगानं सुरु आहे. पण भिवंडी, शहापूर मधल्या दोन गावांनी भू संपादनाला तीव्र विरोध दर्शवलाय... अगदी धर्मा पाटलांप्रमाणे टोकाचं पाऊल उचलण्याची धमकी दिलीय... आमच्या समृद्धीचा रिअॅलिटी चेक या आमच्या विेशेष सीरिजमध्ये आज पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यात समृद्धीचं काम कुठपर्यंत आलंय.
Feb 13, 2018, 08:01 PM ISTव्हिडिओ :...जेव्हा धाय मोकलून रडतो शेतकरी!
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांवर जणू आभाळ फाटलंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं रब्बीचं हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय. खरीपाचा हंगाम आला मात्र त्याला भाव मिळाला नाही. त्यामुळं रब्बीवर सर्व आशा होत्या. मात्र गारपिटीमुळं शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा धुळीस मिळाल्या आहेत.
Feb 13, 2018, 05:48 PM ISTबीडमध्ये गारपिटीनं हजारो पिक जमीनदोस्त
जिल्ह्यात झालेल्या गारपिटीनं तालुक्यातील साडेदहा हजार हेक्टर पिक जमीनदोस्त झाली. सरकारनं तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागलेत.
Feb 13, 2018, 03:31 PM ISTभाजप आमदारांच्या उपस्थित शेतकऱ्यांचा रास्ता रोको
जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करा आणि नुकसान भरपाई देण्याच्या मागणीकरिता नागपूर-अमरावती मार्गावर गारपिटग्रस्त शेतक-यांनी रस्तारोको केला आहे. भाजप आमदार आशिष देशमुखही या आंदोलनात सहभाही झाले होते.
Feb 13, 2018, 02:20 PM ISTधुळे | मेघगर्जनेसह पावसाचा शिडकावा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 11, 2018, 02:07 PM ISTकमी खर्चात चारा निर्मिती शक्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 07:01 PM ISTढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 06:56 PM ISTविदर्भ-मराठवाड्यात वादळवाऱ्यासह गारपीटीची शक्यता
विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक भागात १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान गडगडाटासह वादळी वारे वाहून गारपीट होण्याची शक्यता आहे.
Feb 7, 2018, 07:59 PM ISTचाळीसगाव | सोलर प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - नाना पाटील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 12:21 PM ISTऔरंगाबाद | सरकारचा तूर खरेदीचा निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 12:10 PM IST