मुसळधार पावसामुळे शेतकरी आनंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2017, 09:27 PM ISTजळगावातल्या अल्पभूधारक शेतकऱ्याची करुण कहाणी
निसर्गाचा लहरीपणा, बियाणे आणि खतांच्या वाढत्या किंमती तसेच शेतीमालाचे पडलेले दर या सगळ्या अडचणीतून राज्यातील शेतकरी जात आहे.
Jun 26, 2017, 07:48 PM ISTकर्जमाफीनंतर मुख्यमंत्री आणि गडकरींचे नागपुरात भव्य स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2017, 09:51 PM IST'कर्जमाफी शेतकऱ्यांचं समाधान करणारी नाही'
३० जून २०१७ पर्यंतची थकबाकी असलेल्या शेतक-यांना कर्जमाफी दिली जावी अशी मागणी असताना सरकारनं ३० जून २०१६ पर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटलं आहे.
Jun 25, 2017, 04:14 PM ISTऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी - महसूलमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Jun 24, 2017, 11:40 PM IST३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद - राजू शेट्टी
राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीतील आकडेवारी संशयास्पद आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलाय.
Jun 24, 2017, 11:31 PM IST३४ हजार कोटींची कर्जमाफी, १.५ लाखांचे सरसकट कर्जमाफ - मुख्यमंत्री
राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीला मान्यता देण्यात आली आहे.
Jun 24, 2017, 04:51 PM ISTब्लॉग : नेवाळी ग्रामस्थांचं आंदोलन
अमित भिडे, सिनीयर प्रोड्युसर
झी २४ तास
Jun 24, 2017, 11:19 AM ISTकल्याण : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीसांचा गोळीबार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2017, 07:35 PM ISTशेतकरी कर्जमाफीची मागणी म्हणजे फॅशन-नायडू
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून देशात रान पेटलेलं असताना केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडूंनी केलेल्या विधानामुळं आणखीनंच वाद भडकण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2017, 03:28 PM ISTकर्नाटकमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 11:19 PM ISTआजी-माजी आमदार, खासदार तातडीच्या कर्जासाठी अपात्र
राज्यातील आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक तसंच जिल्हा परिषद सदस्य १० हजार रूपयांच्या तातडीच्या कर्जासाठी अपात्र असतील, अशा आशयाचा नवा जीआर काढण्यात आलाय.
Jun 21, 2017, 09:10 AM ISTकर्जमाफीच्या निकषांवर चर्चा करण्यासाठी चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना भेटणार
कर्जमाफी निकषांवर चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
Jun 20, 2017, 08:03 PM ISTजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 06:53 PM ISTजीआरच्या प्रती जाळत शेतकऱ्यांचं पुन्हा आंदोलन
जीआरच्या प्रती जाळत शेतकऱ्यांचं पुन्हा आंदोलन
Jun 20, 2017, 04:41 PM IST