farmers

दोन वर्षात २६ टक्के मराठा शेतकऱ्यांची आत्महत्या

गेल्या दोन वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी २६ टक्के शेतकरी मराठा समाजातील असल्याची धक्कादायक माहिती यातून समोर आली आहे.

Aug 29, 2017, 05:48 PM IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार विकणार जमीन : चंद्रकांत पाटील

राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकराने अनोखी शक्कल लढवली आहे. कर्जमाफीसाठी सरकार मुंबईतील बहुचर्चीत शक्ती मिलची जागा विकण्याचा विचार करत आहे. त्याबाबतचे स्पष्ट संकेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. 

Aug 27, 2017, 09:06 AM IST

बाप्पा शेतकऱ्याला कर्जमाफीतून सोडव- नाना पाटेकर

नानाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. बाप्पाचं घरी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. 

Aug 25, 2017, 08:37 PM IST

दर उतरल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला

अचानक कांद्याचे भाव कमी झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी कोपरगाव इथंल्या कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरु असताना तो बंद पाडत सभापतीच्या दालनासमोर ठिय्याही मांडला.

Aug 24, 2017, 10:18 PM IST

आधी दुष्कळानं मग अतीवृष्टीनं लातूरच्या शेतकऱ्यांचं नुकसान

तब्बल ४५ दिवसांनंतर लातूरमध्ये पावसानचं पुनरागमन झालं.

Aug 23, 2017, 05:11 PM IST

पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना लाभ

पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने  (पी.एम.ओ.) दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या योजने अंतर्गत तब्बल ७,७०० कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.

Aug 21, 2017, 10:00 PM IST

मराठवाड्यात शेतक-यांनी बैलांना सजवून साजरा केला पोळा

Pola is a bull-worshipping festival celebrated by farmers mainly in the Indian state of Chhattisgarh and Maharashtra, Northern part of Telangana. farmers decorate and worship their bulls. Pola falls on the day of the Pithori Amavasya (the new moon day) in the month of Shravana

Aug 21, 2017, 05:06 PM IST

राज्यात मान टाकणाऱ्या पिकांना दिलासा देणारा पाऊस

अनेक  भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता.

Aug 20, 2017, 01:32 PM IST