farmers

मनमाडमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांवर आयकर विभागाने धाड़सत्र सुरु केल्यानंतर  व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडलेत.. शेतकऱ्यांचा कांदा सडत असल्यामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान होतंय... त्यामुळे लिलाव सुरु करण्याची मागणी करत आज संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. 

Sep 16, 2017, 12:47 PM IST

'शेतकऱ्यांनो कर्जमाफीचा फॉर्म भरला नसेल, तर चिंता करू नका'

शेतकऱ्यांनो कर्जमाफीचा फॉर्म भरला नसेल तर चिंता करू नका, असं राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे.

Sep 14, 2017, 06:20 PM IST

झी मीडियाचा दणका : कराडमधील भूमिहीन शेतमजुरांना दिलासा

राज्य शासनाने सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे संजयनगर येथील  ९० भूमिहीन मजुरांवर बेघर होण्याची वेळ आली होती. याबाबत 'झी मिडिया'ने आवाज उठविल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळालाय.

Sep 13, 2017, 09:20 PM IST

या शेतकऱ्याची आणि माशाची अनोखी मैत्री (व्हिडिओ)

शेतात राबणारा बैल हा शेतकऱ्याचा मित्र हे आपल्या साऱ्यांनाच माहित आहे. पण तसं बघायला गेलं तर शेतातील प्रत्येक किटक आणि प्राणी हा शेतकऱ्याचा मित्र. 

Sep 5, 2017, 07:41 PM IST