धुळे जिल्ह्याकडे पावसाची पाठ, दुष्काळाचे संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 08:27 PM ISTपरभणीमधील अजून एका शेतकऱ्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 03:09 PM ISTनागपूर - विदर्भात पाऊस नसल्याने चिंता वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 03:09 PM ISTकर्जमाफीसाठी १२ लाख ३८ हजार शेतकऱ्यांची नोंदणी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ च्या कर्जमाफीसाठी राज्यात एकूण २६ हजार केंद्रांवर अर्ज भरण्यात आले.
Aug 17, 2017, 02:25 PM ISTकर्जमाफीसाठी १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज
शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन भरण्याची प्रकिया २४ जुलै २०१७ पासून सुरु झाली आहे. आतापर्यंत कर्जमाफीसाठी १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज आल्याची माहती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
Aug 16, 2017, 11:50 PM ISTपुण्यात पालकमंत्र्यांचा रस्ता सुकाणू समिती कार्यकर्त्यांनी रोखला
पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट ध्वजारोहणासाठी जाण्याआधी शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांच्या रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला.
Aug 15, 2017, 07:12 PM ISTपरभणीत सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार, शेतकरी जखमी
सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास अटकाव केला. यादरम्यान पोलिसांनी शेतक-यांवर लाठीचार्ज केला. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. यामुळे तीव्र संपात व्यक्त करण्यात येत आहे.
Aug 15, 2017, 06:17 PM ISTऔरंगाबाद : एका प्रामाणिक शेतकऱ्याची कहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 09:11 PM ISTजालना : पावसाची दडी, बळीराजा हवालदिल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 09:08 PM IST'२१-२२ नोव्हेंबरला १० लाख शेतकरी जंतर-मंतरवर'
येत्या २१ आणि २२ नोव्हेंबरला दहा लाख शेतक-यांना घेऊन दिल्लीच्या जंतरमंतरवर धडक देणार असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय.
Aug 13, 2017, 08:47 PM ISTराजू शेट्टीं ‘एनडीए’तून बाहेर पडणार ?
'स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पक्षातून निलंबित केल्यामुळे राज्य शासनात आमचे प्रतिनिधित्व नाही. केंद्रात ‘एनडीए’ला आमचा बाहेरून पाठिंबा आहे. तेव्हा दोन्ही सरकारमध्ये आम्ही केवळ औपचारिकता म्हणून आहोत, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले.
Aug 13, 2017, 08:53 AM ISTबीडमध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन लूट
पीक विम्याच्या मुदतीवरून विधानसभेत रणकंदन सुरू असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यात अर्ज भरण्यासाठी शेतक-यांची सेतू केंद्रांमध्ये लूट सुरू असल्याचा झी २४ तासनं पर्दाफाश केलाय.
Jul 31, 2017, 03:21 PM ISTबीडमध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन लूट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2017, 02:24 PM IST'...तर महाराष्ट्रातल्या शेतक-यांचं कर्ज माफ का होऊ शकत नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2017, 02:43 PM ISTपीक विमा शेतकऱ्यांसाठी ठरतोय मनस्ताप, शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगा
पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता 48 तासांहून कमी कालावधी शिल्लक आहे. पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत आहे. त्यातच पीकविमा भरता यावा यासाठी रविवारीही बँका सुरु आहेत.
Jul 30, 2017, 01:16 PM IST