farmers

समृद्धी महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही-शेतकऱ्यांचा निर्धार

मुंबई-नागपूर या दोन शहरांना जोडणा-या समृद्धी महार्मागासाठी एक इंचही जमीन देणार नाही. तरीही सरकारने जबरदस्ती केली तर सामूहिक आत्महत्येचा निर्वाणीचा इशाराच शेतक-यांनी दिलाय. 

Jul 8, 2017, 08:55 PM IST

पेरणीनंतर आठवडा उलटला, तरी कोंब काही फुटेना!

एकीकडे पेरणीचा हंगाम सुरू झाला असताना, दुसरीकडे मात्र शेतक-याला मोठ्या प्रमाणात निकृष्ट बियाणांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय.

Jul 4, 2017, 07:13 PM IST

पीककर्जापायी बँकेकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

पीककर्जापायी बँकेकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

Jun 30, 2017, 03:12 PM IST

शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कोट्यवधींच्या निधीचा असा होतोय वापर...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारनं बळीराजा चेतना योजना सुरू केली. पण या योजनेच्या निधीचा वापर परदेश दौरे आणि शासकीय जाहिरातींसाठी झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. शेतकरी आत्महत्यांबाबत सरकार किती गंभीर आहे, त्यावरच हा विशेष रिपोर्ट...

Jun 30, 2017, 10:54 AM IST

ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी - महसूलमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Jun 24, 2017, 11:40 PM IST

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान कौतुकास्पद

या निर्णयामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Jun 24, 2017, 04:50 PM IST