लाल वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच थांबणार? मुख्यमंत्री शिंदे तोडगा काढणार
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा. मंत्रालयात उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक, शेतकऱ्यांचा मोर्चा सुरुच राहणार, संतप्त शेतक-यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला
Mar 13, 2023, 04:02 PM ISTकृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोयगाव तालुक्यात गेल्या आठवडाभरात 3 शेतक-यांनी आत्महत्या
3 farmers committed suicide in Soygaon taluka of Agriculture Minister Abdul Sattar in the last week
Mar 12, 2023, 07:20 PM ISTKisan Morcha । शेतकरी आक्रमक, विधानभवनावर धडकणार
Nashik Kisan Morcha at Vidhan Bhavan
Mar 11, 2023, 11:55 AM ISTKisan Sabha Long March : किसान सभेचा पुन्हा एकदा एल्गार, शेतकरी मुंबईत विधानभवनावर धडकणार
Kisan Morcha at Vidhan Bhavan : शेतकरी प्रश्नावर किसान सभा लॉन्ग मार्च (Kisan Morcha ) काढणार आहे. (Kisan Sabha Long March) किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढण्याची पुन्हा एकदा हाक दिली आहे. उद्या रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात करतील. (Kisan Sabha Morcha) किसान सभा व समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होतेय.
Mar 11, 2023, 11:48 AM ISTजात नाही तर खत नाही! खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगावी लागते जात
तुम्हाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं असेल तर जात सांगावी लागते....मात्र आता हाच नियम शेतकऱ्यांसाठीही करण्यात आलाय. जर शेतीसाठी खत घ्यायचं असेल तर जात सांगणं बंधनकारक करण्यात आलंय.
Mar 10, 2023, 09:51 PM ISTSangli | जात नाही तर खत नाही, शेतकऱ्यांमध्ये जातीचं विष पेरतंय कोण?
Caste Mandatory For Farmers To Get Fertilizers Report
Mar 10, 2023, 09:40 PM ISTBacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, 'गद्दारांसोबत का गेलात?'
Bacchu Kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी (Farmers ) पुन्हा एकदा घेरले आहे. याआधी धाराशिवमध्येही बच्चू कडू यांना एका शेतकऱ्याने हाच प्रश्न विचारत घेरलं होते. त्यानंतर याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत होता.
Mar 10, 2023, 02:35 PM ISTMaharashtra Budget 2023: शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; Eknath Shinde आक्रमक, अजितदादा संतापलेत
Maharashtra Budget 2023 : शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.
Mar 9, 2023, 11:46 AM ISTFarmers Damage : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
अवकाळी पावसाने राज्यातील शेतक-यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका पिकाचं नुकसान झालंय...हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून घेतला...तर गारपिटीमुळे होत्याचं नव्हतं झालं...यामुळे शेतकरी चिंतेत आहे...तसंच शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कांदा, कोथिंबीर, टॉमेटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिलेयत. मात्र, शेतक-यांना मदत लवकर मिळावी या मागणीसाठी आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2023, 03:30 PM ISTअन्नदात्याला मदत कधी? अवकाळीने तोंडचा घास हिरावला
Unseasonal Rain Farmers got affected
Mar 8, 2023, 12:20 PM ISTAjit Pawar : पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला, राज्य सरकारला नुकसानीचा अंदाजच नाही - अजित पवार
Ajit Pawar on Loss of farmers : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरु आहे. आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक मदतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. एनडीआरएफच्या निकषाच्यापुढे जाऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली का विचारले? परंतु मागची मदत अजून मिळाली नसल्याच शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा मुद्दा आज गाजण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2023, 10:11 AM ISTसांगा कसं जगायचं! मुलांचं शिक्षण, कर्ज कसं फेडणार... गारपीटने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची दुर्दैवी कहाणी
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर उन्हाच्या झळा जाणवू लागल्या, मार्च महिन्यात उन्हाळा आणकी तीव्र होण्याचे संकेत मिळत असतानाच हवामानाने रंग बदलले, राज्यातील अनेक भागांत अवकाळीचा तडाखा बसतना दिसत आहे.
Mar 7, 2023, 03:50 PM ISTVIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून पंचनाम्याचे आदेश
Farmers Farm Review Soon Will be Done By CM order
Mar 7, 2023, 02:05 PM ISTFarmer : कांदा आणि बटाटा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 270 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर
Onion and Potato Farmers :केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकरी अडचणीत आल्याने गुजरात सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक आणि बटाटा उत्पादकांसाठी 270 कोटी रुपयांचं पॅकेज गुजरात सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांबाबत मोठी निर्णय कधी घेणार याकडे लक्ष लागले आहे.
Mar 7, 2023, 11:23 AM ISTUnseasonal Rain | माळशेज घाट परिसरात अवकाळी पावसाच्या सरी, शेतकरी संकटात
Junnar Malsej Ghat Unseasonal Rainfall Farmers In Problem
Mar 6, 2023, 09:50 PM IST