Maharashtra Rain : मुंबईत मुसळधार! विदर्भासह कोकणात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain : आठवड्याची सुरुवातही पावसानं दणक्यात केली असून, पुढील काही दिवसही पावसाचे हेच तालरंग पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं कोकण विदर्भात पावसाच्या सरी बरसणार हे नक्की
Jul 18, 2023, 07:06 AM IST
Sonia Gandhi Dance: भातलावणी करणाऱ्या शेतकरी महिलांसोबत सोनिया गांधींनी धरला ठेका; पाहा Video
Sonia Gandhi Dance Video: एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. यामध्ये सोनिया गांधी मनमुराद नाचत असल्याचं दिसत आहे.
Jul 16, 2023, 06:46 PM ISTMaharashtra Rain : राज्याच्या 'या' भागांमध्ये यलो अलर्ट, पुढील 4 दिवसात मुसळधार पाऊस
Maharashtra Weather News : राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील 4 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
Jul 16, 2023, 06:44 AM ISTMaharashtra Rain : राज्यात येलो अलर्ट! मुंबई, पुण्यासह 26 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. विकेंडला पावसाने हजेरी लावल्यामुळे सहलीला जाणाऱ्यांचा उत्साह दिसून येतो आहे. पण थांबा हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आधी हवामानचे अपडे्स जाणून घ्या.
Jul 15, 2023, 07:44 AM ISTMumbai Rains : पावसाच्या संततधारीमुळं मुंबईतील वाहतुकीवर परिणाम
Mumbai Rains : काही दिवस उसंत घेतल्यानंतर शुक्रवार पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळं शहरातील वाहतुकीवर याचे परिणाम होताना दिसत आहेत.
Jul 14, 2023, 08:41 AM ISTMaharashtra Rain : पुढील 5 दिवस मुसळधार; पावसाळी सहलींना जाणाऱ्यांची मज्जाच मजा!
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं चांगला जोर धरला असून, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता तो मुंबई, नवी मंबईसह इतरही भागांमध्ये चांगलाच सक्रिय झाला आहे.
Jul 14, 2023, 06:49 AM IST
Monsoon Update | पूर्व विदर्भात पाऊसच नाही! बळीराजाची चिंता वाढली
Nagpur Farmers Awaits For Good Rainfall To Avoid Again Sowing
Jul 9, 2023, 01:25 PM ISTMonsoon News | पूर्व विदर्भ अद्यापही कोरडाच; मान्सून गेला कुणीकडे?
Gadchiroli Vainganga River Edge Farmers Waiting For Good Rainfall
Jul 8, 2023, 11:30 AM ISTVIDEO | कॉंग्रेस नेते राहुल गांधी शेतकऱ्यांच्या बांध्यावर
Congress Rahul Gandhi Vivited Haryana Farm And Spoke To Farmers
Jul 8, 2023, 10:10 AM ISTराजकारण जोरात, बळीराजा संकटात! शेतकऱ्यांचा वाली कोण? धक्कादायक वास्तव समोर
राज्यात राजकारणाचा चिखल झालाय, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटतेय. राज्यात राजकारण टीपेला पोहचलेलं असताना शेतक-यांकडे मात्र सरकारचं सपशेल दुर्लक्ष होतंय हेच समोर आलंय..
Jul 7, 2023, 08:24 PM ISTVIDEO: दर्यापूर तालुक्यात बियाणं खरेदीसाठी लांबच लांब रांगा
Amravati Farmer Agitation news
Jun 25, 2023, 08:20 PM ISTAmravati Farmer । बियाणं खरेदीसाठी लांबच लांब रांगा, काळाबाजाराचा आरोप
Amravati Farmers In Long Queue For Cotton Seeds
Jun 25, 2023, 02:50 PM ISTSindhudurgat Rain । सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला
Sindghudurg Farmers Relief Form Rainfall On Sowing
Jun 24, 2023, 01:25 PM ISTFarmers । पाऊस लांबला, राज्यात 1 टक्का क्षेत्रावर पेरणी
Cyclone Biparjoy Also Effect Farmers As Monsoon Delay
Jun 15, 2023, 12:20 PM IST