farmers

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा यंदा शेतकऱ्यांच्या हस्ते होणार

Raigad News : छत्रपती शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तमाम शिवशंभू भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने करण्यात आलं आहे.

Jan 13, 2024, 06:07 PM IST

शेतकरी आत्महत्या करतात तिथे हरिनाम सप्ताह घ्या आणि... वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

 मलंगगडाच्या पायथ्याशी राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला हजेरी लावत वारकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

Jan 2, 2024, 05:17 PM IST

पोस्ट ऑफिस मधील ही स्कीम काही महीन्यात तुमचे पैसे करेल डब्बल

POST OFFIFCE SCHEME FOR FARMERS : पोस्ट ऑफिस मधील ही स्कीम काही महीन्यात तुमचे पैसे करेल डब्बल

पोस्ट ऑफिस योजना :
तुम्हाला पोस्ट ऑफिस मधील किसान विकास पत्र योजने बाबत माहिती आहे का?

स्कीममुळे लाभ :
या स्कीम मध्ये गुंतनणूक केल्यावर तुम्हाला 7.5% व्याज दर मिळेल

पैसे डबल कसे कराल?
जर तुम्ही पैश्यांची बचत करुण गुंतवणूक कराल, तर ते 115 महीण्यात डबल होण्याची शक्यता आहे

किती पैसे गुंतवायचे?
या योजनेत किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. 

रकमेची मर्यादा :
योजनेत गुंतवणुकीच्या रकमेची मर्यादा निश्चित केलेली नाही.

योजनेत तुमचे खाते उघडा :
तुम्ही या योजनेत तुमचे खाते सहज उघडू शकता आणि तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन गुंतवणूक सुरू करू शकता.

योजनेचा लाभ :
पैसे बचत करुण गुंतवणूक करा व योजनेचा लाभ ध्या

Dec 7, 2023, 04:58 PM IST
Shambhuraj Desai Revert To Vijay Wadettiwar Demand For Urgent Help To Farmers PT1M30S

VIDEO | शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार मदत द्या - वडेट्टीवार

Shambhuraj Desai Revert To Vijay Wadettiwar Demand For Urgent Help To Farmers

Nov 29, 2023, 10:50 AM IST
Jalna Loss due to sudden rain watch what farmers says PT1M12S

किडनी, यकृत आणि डोळे; शेतकऱ्यांची अल्प दरात अवयव विक्री

हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. कर्ज फेडायचे कसे या विवंचनेच असलेल्या शेकऱ्यांनी आपले अवयव विक्रीला काढले आहेत. 

Nov 22, 2023, 07:02 PM IST
Union Budget Farmers To Get Relief PT51S

New Delhi | केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

New Delhi | केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

Nov 22, 2023, 09:35 AM IST

शिंदे सरकारचं बळीराजाला दिवाळी गिफ्ट, राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार 'हा' लाभ

पहिल्या टप्प्यात राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये अग्रिम पिकविमा होणार वितरित होणार असून विमा कंपन्यांच्या अपिलांवर निकाल आल्यानंतर रकमेत आणि लाभार्थी संख्येत होणार मोठी वाढ करण्यात येणार आहे. 

Nov 8, 2023, 02:03 PM IST