Dhule Rainfall | धुळे जिल्ह्याकडे पावसाची पाठ; जिल्ह्यात 41% पावसाची तूट
Dhule Ground Report Farmers In Problem For No Rainfall In The Region
Aug 12, 2023, 02:15 PM ISTVIDEO: पावसानं दडी मारल्यानं बळीराजाची चिंता वाढली
Marathwada Update Farmers In Problem For No Rainfall In The Region
Aug 10, 2023, 03:20 PM ISTMaharashtra Rain | मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत, पावसानं वाढवलं संकट
Marathwada Farmers In Problem For No Rainfall In The Region
Aug 10, 2023, 11:00 AM ISTMaharashtra Rain | पावसाअभावी शेतात वाढले तण; पिकांना फटका
Dhule No Rain farmers faced problem
Aug 9, 2023, 09:55 AM ISTBogus Fertilizers | बनावट खतांमुळे शेतकऱ्यांचा घात, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
Fake Fertilisers Farmers Suffer from Crop Losses are huge
Aug 2, 2023, 08:55 PM ISTMaharashtra | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नागपुरात ई पंचनामा पद्धतीचा प्रयोग
Good News For Farmers trial of E Panchnama system in Nagpur
Aug 2, 2023, 08:50 PM ISTकाहीशी उसंत घेतल्यानंतर मुंबईत पुन्हा मुसळधार, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates : मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतरही काही जिल्ह्यांना पावसाच्या धर्तीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं हाताशी जास्तीचा वेळ ठेवूनच घराबाहेर पडा.
Jul 25, 2023, 07:21 AM IST
आठवड्याची सुरुवातही पावसानं; 'या' चार जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'
Maharashtra Rain Updates : ज्याप्रमाणं गेल्या आठवड्याचा शेवट पावसानं केला अगदी त्याचप्रमाणं नव्या आठवड्याची सुरुवातही पावसाच्याच हजेरीनं होणार आहे. पाहा हवामान वृत्त...
Jul 24, 2023, 07:02 AM IST
शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पैशांवर दरोडा... लुटीची धक्कादायक मोडस ऑपरेंडी
एकीकडे एक रूपयात पीक विमा देऊन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचं मोठं ओझं कमी केल्याचा दावा सरकार करतंय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम परस्पर लाटली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. बोगस सह्या करून पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी कशी लूट करतायत, यावर झी 24 इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट..
Jul 22, 2023, 02:37 PM ISTMaharashtara Rain : पालघर, पुणे, रायगडला रेड अलर्ट; मुंबईलाही पाऊस धू धू धुणार
Maharashtara Rain : आठवड्याभरापासून सुरु असणाऱ्या पावसानं अद्यापही उसंत घेतलेली नाही. परिणामी या आठवड्याचा शेवटही पावसानंच होणार हे आता स्पष्ट होत आहे.
Jul 22, 2023, 07:02 AM IST
पाऊस पाठ सोडेना! कोकणात रेड अलर्ट, नांदेडमध्ये पूर
Maharashtara Rain Updates : जुलै महिन्यात चांगल्याच जोर धरलेल्या पावसानं आता थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. अनपेक्षितपणे कोसळणाऱ्या पावसाच्या धारा जनजीवन विस्कळीत करताना दिसत आहेत.
Jul 21, 2023, 06:46 AM IST
Maharashtra Rain : आजही कोसळधार! रायगड, घाटमाथ्यावर रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, कोकणात शाळांना सुट्टी
Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांना बुधवारी पावसानं झोडपलं. कल्याण, भिवंडी, बदलावूर या भागांमध्ये पावसामुळ पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालं.
Jul 20, 2023, 07:17 AM IST
महाराष्ट्रात धुवांधार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, महाडमध्ये पूरस्थिती; साताऱ्यात कोसळली दरड
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. कोकणाला पावसाने झोपडले आहे. तर, पुण्यासह विदर्भातही पावसाने धुमाकुळ घातला आहे.
Jul 19, 2023, 08:55 AM ISTMaharashtra Rain Updates : घाटमाथ्यावर 'रेड' तर, मुंबईत 'ऑरेंज अलर्ट'; घराबाहेर पडण्याआधी वाचा पावसाची बातमी
Maharashtra Weather News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं आता त्याची पकड आणखी भक्कम केली असून, हा संपूर्ण आठवडा पाऊस गाजवणार आहे.
Jul 19, 2023, 06:37 AM IST
Maharashtra Rain : घराबाहेर पडू नका, पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस; पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेट अलर्ट जारी!
Maharashtra Rain Updates: पुढील 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच राज्याला रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.
Jul 18, 2023, 03:40 PM IST