३ डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक, महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
कृषीमंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह शेतकरी संघटनांचे नेते या बैठकीस उपस्थित होते.
Dec 1, 2020, 08:56 PM ISTमहत्त्वाची बातमी | दिल्लीत भडका, गल्लीत धग
New Delhi Talks With Government And Farmers Failed As Farmer Protest To Get More Aggressive
Dec 1, 2020, 08:15 PM ISTशेतकऱ्यांसोबतची चर्चा फिस्कटली, शेतकरी आंदोलन सुरूच
कृषी कायदा रद्द (Agriculture Bill) करण्यात यावा, या मागणीसाठी पंजाब, हरियाणा या राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Dec 1, 2020, 07:42 PM ISTनवी दिल्ली । सरकार शेतकऱ्यांना कृषी कायद्याची माहिती देणार
Delhi Union Cabinet Minister To Meet Farmers For Ongoing Protest On New Farmers Law
Dec 1, 2020, 06:45 PM ISTशेतकरी आंदोलन : सरकारने तोडगा काढावा अन्यथा दिल्लीत धडक मारु - बच्चू कडू
कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers in Delhi are protesting against the Agriculture Bill) सुरू आहे.
Dec 1, 2020, 06:30 PM ISTस्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, 'शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या'
वाढीव वीज बिलाविरोधात (Electricity bill) स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे.
Dec 1, 2020, 03:20 PM ISTऔरंगाबाद । शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या - स्वाभिमानी शेतकरी संघटना
Swabhimani Shetkari Sanghatana Protest Agitation For Loadsheding
Dec 1, 2020, 03:20 PM ISTFarmers Protest: दिल्लीच्या '५ पॉईंट'वर आंदोलन, शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
दिल्ली चलो ऐवजी दिल्ली घेरो अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्यायत.
Nov 30, 2020, 08:35 AM ISTहिंगोली | शेतकऱ्यांची बँक व्यवस्थापक, दुकानदाराविरोधात तक्रार
Hingoli Farmers In Problem For Bank Of India Transfered Amount To Shopkeeper For Drip Irrigation
Nov 24, 2020, 09:30 PM ISTनिफाड | नाशिकमधील द्राक्ष उत्पादक चिंतेत
निफाड | नाशिकमधील द्राक्ष उत्पादक चिंतेत
Nov 24, 2020, 05:10 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतीला पुन्हा फटका
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस ( rains) झाला आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Nov 20, 2020, 09:04 PM ISTअमरावती-वर्ध्यात वादळासह जोरदार पाऊस, कापूस-तूरचे मोठे नुकसान
अमरावती शहरालगत बडनेरा आणि इतर ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार (Heavy rains) हजेरी लावली.
Nov 19, 2020, 10:21 PM ISTअमरावती । बडनेरासह ग्रामीण भागात वादळी पाऊस
Amravati Facing Thunderstrom And Rainfall Farmers In Tension Form Unseasonal Rain
Nov 19, 2020, 09:35 PM ISTवर्धा | दिवाळीआधी मदतीची घोषणा हवेत विरली
Wardha Farmers Not Recived Help From Maharashtra Government Before Diwali
Nov 18, 2020, 09:25 PM IST