मोठी बातमी: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तरतूद
या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Feb 19, 2020, 08:01 PM ISTनंदूरबार | कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गैरसोय
नंदूरबार | कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गैरसोय
Feb 19, 2020, 09:45 AM ISTपरळीत मनसे - भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते भिडलेत
परळीत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.
Feb 17, 2020, 06:58 PM ISTजळगाव । उद्धव ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान, सरकार पाडून दाखवाच!
आमचं बरं चाललंय आहे. महाविकास आघाडीत फूट पडली, असे समजू नये. आम्ही एकाच व्यासपिठावर आहोत, हे चित्र उद्या वृत्तपत्रात दिसेल. आमचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कोणी सरकार पडेल या स्वप्नात राहू नये. माझे त्यांना खुले आव्हान आहे, हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जळगाव (Jalgaon) येथे दिला. जळगावमधील जैन हिल्स येथे अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
Feb 15, 2020, 05:20 PM ISTआमचं बरं चाललंय, महाविकास आघाडीत कोणतेही अंतर नाही : उद्धव ठाकरे
आमचं बरं चाललंय आहे. हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला.
Feb 15, 2020, 05:00 PM ISTबोगस बियाणांच्या संकटाने बळीराजा हवालदिल
शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत कृषी विभागाला मर्यादा आहेत.
Feb 14, 2020, 08:43 PM ISTनाशिक | बोगस बियाणं, औषधांमुळे बळीराजा संकटात
नाशिक | बोगस बियाणं, औषधांमुळे बळीराजा संकटात
Nashik Farmers Face Fake Seeds
लासलगाव कांदा लिलावाची केंद्रीय पथकाकडून पाहणी, निर्यातबंदी उठविण्याची मागणी
लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलावाची केंद्रीय पथकाने पाहणी केली.
Feb 14, 2020, 04:13 PM ISTलहरी निसर्गामुळे कोकणातील आंबा उत्पादक हतबल
पिक विमा काढून फायदा होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार
Feb 13, 2020, 08:12 PM ISTपुणे | सरकारकडून तातडीनं शासन निर्णय जारी
पुणे | सरकारकडून तातडीनं शासन निर्णय जारी
Feb 13, 2020, 10:35 AM ISTअतिवृष्टी, पुरामुळे नुकसान : शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
Feb 12, 2020, 11:00 PM ISTनाफेडकडून तूर खरेदी सुरु; व्यापाऱ्यांना चाप, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण
नाफेडचं हे खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
Feb 11, 2020, 06:38 PM ISTनाशिक | कांद्याच्या दरात विक्रमी घसरण
नाशिक | कांद्याच्या दरात विक्रमी घसरण
Feb 6, 2020, 09:20 AM ISTकांद्याच्या भावात विक्रमी घसरण, शेतकऱ्यांना मोठा फटका
कांद्याच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे.
Feb 4, 2020, 07:39 PM ISTBudget 2020: जाणून घ्या मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काय करणार?
काय आहे मोदी सरकारचा १६ सूत्री कार्यक्रम?
Feb 1, 2020, 12:02 PM IST