निवडणूकीआधी शेतकऱ्यांना गिफ्ट, शेती कर्जावरील व्याज होणार माफ
सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 15 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार
Dec 28, 2018, 07:34 PM IST२०१९ च्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता
२०१९ च्या निवडणुकीआधी सरकारकडून मोठी घोषणेची तयारी
Dec 26, 2018, 04:11 PM ISTजालना | बबनराव लोणीकर यांना कोर्टाची नोटीस
जालना | बबनराव लोणीकर यांना कोर्टाची नोटीस
Dec 25, 2018, 06:35 PM ISTपरभणी | राज्याचे स्वच्छता- पाणीपुरवठा मंत्री अडचणीत
हे आहे त्यामागचं कारण
Dec 25, 2018, 04:35 PM ISTकेंद्रीय पथकाला विदर्भात न जाण्याच्या सूचना - शरद पवार
पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Dec 24, 2018, 12:45 PM ISTनाशिक | सत्तेच्या राजकारणाला कांद्याची फोडणी
Nashik Onion Farmers Are Unhappy With Onion Subsidy
Dec 22, 2018, 01:15 PM ISTशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रति एकर 5 हजार रुपये देण्याचा निर्णय
शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति एकरावर पाच हजार रुपये प्रोत्साहन रक्कम मिळणार
Dec 21, 2018, 11:43 PM ISTकांद्याचे पैसे मोदींना मनी ऑर्डर करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याने काय केले वाचा...
साठे यांनी काही दिवसांपूर्वी कांद्याच्या विक्रीतून त्याला मिळालेले अवघे १०६४ रुपये नरेंद्र मोदी यांना मनी ऑर्डरने पाठवले होते.
Dec 13, 2018, 05:41 PM ISTकाँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे - राहुल गांधी
मोदी सरकारने चार वर्षात काहीही केलेले नाही. काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.
Dec 11, 2018, 08:23 PM ISTमतमोजणीमुळे दुष्काळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे मंत्र्यांची पाठ; नऊपैकी सात जण गैरहजर
नऊ मंत्र्यांपैकी केवळ दोन मंत्रीच हजर
Dec 10, 2018, 05:05 PM ISTराम पृथ्वीवर अवतरला तर अच्छे दिन येणार आहेत का?- फारुख अब्दुल्ला
लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी तुम्ही बोलतच नाही.
Dec 8, 2018, 10:08 PM ISTनाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
कर्ज बाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कांद्याला भाव नसल्याने सटाणा तालुक्यातील ही घटना घडली.
Dec 8, 2018, 04:58 PM IST'केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली'
देशाच्या राजधानीत बळीराजाची धडक पाहायला मिळाली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, सरकारने एकही आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलंय.
Nov 30, 2018, 11:01 PM ISTशेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारला धडा शिकवावाच लागेल- शरद पवार
सात हजार कोटी बुडवणाऱ्या उद्योगपतींना सरकार कर्जमाफी देते पण गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकारकडे पैसे नाहीत
Nov 30, 2018, 06:26 PM IST