Farmers’ march: २०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणाराच पंतप्रधान असेल- राजू शेट्टी
हा मोर्चा म्हणजे सरकारला दिलेला अल्टिमेटम आहे.
Nov 30, 2018, 05:15 PM ISTदेशातील 208 शेतकरी संघटना संसदेला घेराव घालणार
आंदोलनाला विविध पक्षांचा पाठिंबा
Nov 26, 2018, 06:16 PM ISTदिल्लीत शेतकऱ्यांचा मोर्चा, पवार विरोधी पक्ष नेत्यांची मोट बांधणार!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीतल्या ३० नोव्हेंबरच्या मोर्चासाठी स्वत: विरोधी पक्षांशी संपर्क साधणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलीय.
Nov 22, 2018, 10:07 PM ISTआदिवासी शेतकऱ्यांचा 'उलगुलान' मोर्चा यशस्वी; सरकारकडून मागण्या मान्य
शेकडो आंदोलकांनी मैदानाबाहेरच ठिय्या मांडला होता.
Nov 22, 2018, 09:08 PM ISTकर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत घट नाही
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच
Nov 19, 2018, 01:59 PM ISTविरोधकांनी पोरकटपणा थांबवावा, शेतकऱ्यांची दिशाभूल नको- फडणवीस
विरोधकांनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडविली होती.
Nov 18, 2018, 06:58 PM ISTयवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली 'काळी दिवाळी'
काळ्या रंगाच्या रांगोळीवर काळी दिवाळी लिहून रिकाम्या पणत्या ठेवण्यात आल्या.
Nov 8, 2018, 11:26 PM ISTइतरांच्या घरातील रोषणाई पाहून त्यांची दिवाळी साजरी होतेय
जिथं एकवेळच्या जेवणाची भ्रांत असताना दिवाळी कशी साजरी करायची
Nov 6, 2018, 02:20 PM IST'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या नेत्यांचा दुटप्पीपणा, शेतकऱ्यांकडून दणका
मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबतची काँग्रेस नेत्यांची दुटप्पी भूमिका
Oct 30, 2018, 05:30 PM ISTमराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी उत्तर महाराष्ट्रातून पाणी, शेतकरी संतप्त
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त.
Oct 25, 2018, 10:32 PM ISTदुष्काळात माणसाचंच जगणं कठिण तिथं जनावरांना कोण विचारतंय!
शेतकऱ्यांवर ओढवलेली परिस्थिती पाहून व्यापाऱ्यांनाही दुःख होतंय
Oct 25, 2018, 02:21 PM ISTशेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा
आठ महत्त्वपूर्ण उपाययोजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात
Oct 23, 2018, 12:46 PM ISTटॉमेटोला दोन रु. दर मिळाल्याने शेतकऱ्याने उचललं 'हे' पाऊल
टोमॅटोला बाजारात भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय.
Oct 15, 2018, 07:34 PM ISTदिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीमार, मोदींचा प्रतिकात्मक पुतळा दहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन केलं. तर शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण असल्याची टीका.
Oct 3, 2018, 11:02 PM IST