farmers

टोमॅटोचे भाव कोसळल्याने रस्त्यावर फेकून दिले

टोमॅटोचे भाव प्रचंड कोसळल्यामुळं औरंगाबादमधील टोमॅटो उत्पादक शेतक-यांनी टोमॅटो तोडणी करुन रस्त्यावर फेकून दिले आहेत 

Sep 27, 2018, 05:08 PM IST

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघड

 सात बारा, आठ उताऱ्यासाठी तलाठी शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. 

Sep 27, 2018, 12:41 PM IST

हमीभावाने शेतमाल खरेदी करण्याच्या सक्तीविरोधात व्यापारांचा संप

कमी दराने खरेदी केल्यास व्यापाऱ्याला एका वर्षाची सक्त मजुरी आणि ५० हजार रुपयाचा दंड

Sep 1, 2018, 07:42 PM IST

यवतमाळ जिल्ह्यात १३ शेतकऱ्यांना विषबाधा, ६ जण अतिदक्षता विभागात

किटकनाशकाची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात तब्बल  १३ शेतकऱ्यांना विषबाधा झालीय. त्यापैकी  ६ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एक जुलैपासून यवतमाळ जिल्हा रुग्णालयात फवारणीबाधित शेतकरी उपचारासाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

Jul 31, 2018, 07:20 PM IST
PT3M15S

पीकपाणी | परभणी | कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 31, 2018, 05:58 PM IST

मराठवाड्यात पावसाची दडी; शेतकरी चिंतेत

समुद्राच्या किनाऱ्याबाहेर निर्माण झालेला ‘ऑफशोअर ट्रफ’ यासाठी कारणीभूत आहे. 

Jul 12, 2018, 06:53 PM IST

दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा

दूध भुकटी निर्यात करणाऱ्या दूध संघांना  प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय़ राज्य सरकारनं घेतला आहे. 

Jul 10, 2018, 09:21 PM IST

पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

पावसानं बगल दिल्यामुळं शेतकरी हवालदिलं झालायं. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. 

Jul 6, 2018, 06:32 PM IST

2019 निवडणुकीआधी सरकार देणार शेतकऱ्यांना खूशखबर

शेतकऱ्यांसाठी सरकार घेणार मोठा निर्णय

Jul 1, 2018, 08:07 PM IST

अच्छे दिन : शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींच 'हे' आश्वासन

 शेतकऱ्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Jun 30, 2018, 08:14 AM IST

नरेंद्र मोदी साधणार शेतकऱ्यांसोबत संवाद

 शेतकऱ्यांसोबत कृषी क्षेत्रासंबंधीत विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत.

Jun 20, 2018, 09:41 AM IST

औरंगाबाद | पीक कर्ज मिळवण्यात अनंत अडचणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 16, 2018, 02:25 PM IST

अमिताभ बच्चन यांनी घेतला मोठा निर्णय, यासाठी देणार २ कोटी रुपये!

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी मोठी घोषणा केली आहे.

Jun 15, 2018, 06:08 PM IST

पीकपाणी । धुळे । खरीप पेरणीला सुरुवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 14, 2018, 06:13 PM IST

पीकपाणी । यवतमाळ । पीक कर्ज देण्यास बॅंकांची टाळाटाळ, शेतकरी वंचीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 14, 2018, 06:08 PM IST