पीकपाणी । औरंगाबाद । शेतकरी कर्जाच्या प्रतिक्षेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 14, 2018, 06:07 PM ISTप्रत्येक शेतकऱ्याचा या जिल्हाधिकाऱ्यांना 'सलाम'
या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट स्टेट बँकेला दणका दिलाय, आणि तो देखील कोणत्या मोठ्या लबाड माणसासाठी नाहीतर.... शेतकऱ्यांसाठी.
Jun 14, 2018, 02:55 PM ISTआदिवासी शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी बांधवांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला होता.
Jun 13, 2018, 09:03 AM ISTगोंदिया | मान्सूनचे आगमन, खरीपाच्या मशागतीला सुरूवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 13, 2018, 07:52 AM ISTसाखर उद्योगाला पॅकेज जाहीर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन
देशातंर्गत बाजारपेठेतील साखरेचे दर घसरल्यानं राज्यातील साखर कारखानदारी चांगलीच अडचणीत सापडली होती. इतकच नव्हे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा पैसा सुद्धा मिळत नव्हता. पण आता केंद्रानं साखर उद्योगाला सात हजार कोटीचं पॅकेज जाहीर केल्यानं साखर उद्योगासमोर अडचणी काही प्रमाणात कमी होतील असं अभ्यासकाचं मत आहे.
Jun 8, 2018, 08:21 PM ISTशेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका - कृषी विभाग
पावसामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Jun 7, 2018, 11:04 PM ISTउस उत्पादक शेतकऱ्याला दिलासा, ८ हजार कोटीच्या पॅकेजला मंजुरी
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
Jun 6, 2018, 03:55 PM ISTउस उत्पादक शेतकऱ्याला दिलासा, ८ हजार कोटीच्या पॅकेजला मंजुरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 03:26 PM ISTकॅबिनेटची महत्त्वपूर्ण बैठक, शेतकऱ्यांसाठी होऊ शकते मोठी घोषणा
शेतकऱ्यांसाठी होणार मोठी घोषणा
Jun 5, 2018, 08:29 PM ISTशेतकऱ्यांचा एल्गार मुख्यमंत्री शिवराजसिंह यांची डोकेदुखी वाढवणार
मध्यप्रदेशात भाजपला पाडण्यासाठी विरोधक एकत्र
Jun 4, 2018, 09:35 PM ISTशेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी- शरद पवार
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मी शेतकरी आहे, शेतकरी म्हणून या आंदोलनाला माझी साथ असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
Jun 4, 2018, 01:40 PM ISTशेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं- नितीन गडकरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 2, 2018, 07:22 PM ISTशेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात 'गाव बंद'चा मोठा परिणाम, १० जूनला भारत बंद
मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलन सुरु आहे. आधी गावात सुरु झालेले हे आंदोलन व्यापक होत आहे. या आंदोलनाचा थेट परिणाम तीन शहरांवर झालाय.
Jun 2, 2018, 09:14 AM ISTपीकपाणी : दूध फेकून शेतकऱ्यांचं आंदोलन
पीकपाणी : दूध फेकून शेतकऱ्यांचं आंदोलन
Jun 1, 2018, 06:57 PM IST