Ramadan 2024 : मुस्लिम बांधव रमजानमध्ये खजूर खावून उपवास का सोडतात?
रमजानच्या मुहूर्तावर फळबाजारात 60 हून अधिक प्रकारच्या खजूर उपलब्ध आहेत. 60 ते 200 रुपये किलोने बाजारात खजूर उपलब्ध आहे.
Mar 12, 2024, 07:21 PM ISTRamadan 2024 : रमजानचा उपवास केल्यामुळे आरोग्याला काय फायदा होतो?
Ramadan 2024 : इस्लाम धर्मातील पवित्र रमजानचा महिना सुरु झाला आहे. या एक महिन्यात मुस्लीम बांधव सूर्योदयापूर्वी फरजच्या अजानानंतर उपवास सुरु करतात तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर नमाज अदा केल्यानंतर सोडतात.
Mar 12, 2024, 11:29 AM ISTRamadan 2024 : चंद्रदर्शनासह मंगळवारपासून पहिला रोजा, सहर इफ्तारपासून ईदपर्यंत पाहा सर्व तारखा
Ramadan 2024 Moon Sighting : सौदी अरेबियामध्ये 10 मार्चच्या संध्याकाळी रमजानचा चंद्र दिसल्यानंतर तेथील मुस्लिम बांधवांनी सोमवार, 11 मार्चपासून उपवास करण्यास सुरुवात केली. यासह भारत एक दिवसानंतर म्हणजेच 12 मार्च रोजी रमजानचा पहिला दिवस पाळणार आहे.
Mar 11, 2024, 07:43 PM IST