Rang Panchami 2026 : होळीच्या 5 दिवसांनी का साजरी केली जाते रंगपंचमी? महाराष्ट्रात इथे असतो 'रहाड रंगपंचमी'चा उत्साह
Rang Panchami 2026 : देशात होळीचा उत्साह हा पाच दिवस चालतो, महाराष्ट्रातील काही भागात होलिका दहन झाल्यानंतर होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी होते. रंगपंचमीचा सणामागील धार्मिक कारण तुम्हाला माहितीये का?
Railway Rules: नातेवाईकांना प्लॅटफॉर्मपर्यंत सोडणं होणार अवघड, रेल्वेने घेतलाय कठोर निर्णय
Indian Railway Rules:
Diwali 2025 : दिवाळी पहिला दिवस कधी? जाणून घ्या धनत्रयोदशी, नरक चतुर्थी ते भाऊबीजची योग्य तारीख
Diwali 2025 : दसऱ्यानंतर वेध लागतात ते दिवाळीचे...हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. यंदा दिवाळीचा पहिला दिवस आहे, वसुबारस ते भाऊबीजपर्यंत दिवाळीच्या दिवसांचे योग्य तारखा जाणून घ्या.
महाराष्ट्रातील 'या' शहरात 145 वर्षांपासून सुरूय अनोखा 'मारबत उत्सव'; ऐतिहासिक काळ्या-पिवळ्या मारबती आणि बडग्या उत्सव नेमका काय?
Traditional Festivals : बैल पोळ्यानंतर महाराष्ट्रातील एका शहरात मारबत उत्सव साजरा करण्यात येतो. 145 वर्षांपासूनची ही परंपरा काळ्या - पिवळ्या मारबतीबद्दल तुम्हाला माहितीय का?
राखीच्या धाग्यात गुंफलेले प्रेम, आठवणी आणि सुर- रक्षाबंधनासाठी 8 सदाबहार गाणी
हिंदी चित्रपटसृष्टीतल्या या सर्व गाण्यांनी भावा-बहिणीच्या नात्याचं सौंदर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवलं आहे. हे सूर आणि शब्द आपल्याला केवळ आठवणींच्या प्रवासावर नेत नाहीत, तर प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या साथीतलं खरं महत्त्वही सांगतात. पाहूयात रक्षाबंधनानिमत्त कोणकोणती गाणी आपण ऐकू शकतो.
झटपट बनवा 'या' गोड चंपाकळ्या; जाणून घ्या याची सोपी रेसिपी
champakali recipe: भारतात अनेक सण उत्सव असतात आणि अनेकांना प्रश्न पडतो की नेहमी काय गोड पदार्थ तयार करावे. अशावेळी तुम्ही झटपट गोड चंपाकळ्या तयार करू शकता. यासाठी साहित्यही कमी लागते आणि वेळही कमी लागतो.
गुढीपाडव्याला आमरस-पुरीचा बेत फसणार! हापूसचे दर प्रतिडझन 800 ते 1500 रुपयांवर
Mango Price Hike On Gudi Padwa Festival
होळीसाठी घरच्या घरी बनवा स्पेशल थंडाई - सोपी रेसिपी
होळीचा सण म्हणजे रंगांचा उत्सव असतो आणि या दिवशी गोड पदार्थ आणि थंड पेयांची खासियत असते. होळी साजरी करताना परंपरेनुसार थंडाई बनवली जाते, जी चविष्ट आणि पौष्टिक असते.
Kinkrant 2025 : 'किंक्रांत म्हणजे काय? या चुका टाळणे आवश्यक अन्यथा...
संक्रांतीच्या पाठोपाठ 'किंक्रांत' हा सण येतो. क्रिंक्रांत म्हणजे काय? या दिवशी काही गोष्टी आवर्जून करायला हवेत अन्यथा गोष्टी महागात पडू शकतात.
तुम्ही खात असलेली काजू कतली भेसळयुक्त तर नाही ना? वापरा 'या' टिप्स 2 सेकंदात कळेल
Kaji Katli : सणासुदीच्या निमित्ताने गोड पदार्थ फारच आवडीने खाल्ले जातात. त्यापैकी अनेकांची आवडीची मिठाई म्हणजे 'काजू कतली'. मात्र सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईंना मोठी मागणी असल्याने अनेकदा भेसळयुक्त मिठाई सुद्धा मार्केटमध्ये येते. अशावेळेस भेसळयुक्त आणि शुद्ध किंवा खरी काजू कतली कशी ओळखायची याबाबत जाणून घेऊयात.
Bhai Dooj 2024 Date : 3 की 4 नोव्हेंबर कधी आहे भाऊबीज? 'या' अशुभ योगात भाउरायाचं औक्षण करु नका, पाहा शुभ मुहूर्त
Bhai Dooj 2024 Shubh Muhurat : बलिप्रतिपदानंतर दिवाळीची सांगता होते ती भाऊ बहिणीच्या सणाने भाऊबीजने...यंदा लक्ष्मीपूजन दोन दिवस करण्यात आलं. तसंच अनेकांना संभ्रम आहे भाऊबीज नेमकी कधी आहे.
दिवाळीच्या तयार फराळाच्या मागणीत 70 टक्के वाढ
Demand Rise For Ready made Faral For Diwali Festival
विस्मरणात गेलेला दिवाळीचा पदार्थ; पारंपारिक तांदळाच्या पिठाच्या ढेबऱ्या, पाहा कृती
दिवाळी म्हटलं की पदार्थांची लगबग सुरू होते. राज्यात प्रत्येक प्रांतानुसार दिवाळीचा फराळ वेगवेगळा बनवण्यात येतो. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम मराठवाडा येथील फराळाची चव वेगवेगळी असते.
दिवाळीच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका! अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज
Diwali 2024 : हिंदू धर्मात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. यादिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी येतात, अशी मानता आहे. ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो.
Kadhi Pakora Recipe: करवा चौथच्या दिवशी बनवली जाते ही खास कढी, जाणून घ्या रेसिपी
Karwa Chauth 2024: यावर्षी करवा चौथचा सण 20 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच रविवारी साजरा केला जाणार आहे. याचा उपवास सोडताना तुम्ही जेवणात ही खास कढी बनवू शकता.
Kojagiri Purnima : महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला फक्त 'या' भागात भुलाबाईचा उत्सव, जाणून घ्या अनोखी परंपरा
Kojagiri Purnima : महाराष्ट्रातही तुम्हाला वेगवेगळ्या भागात गेल्यास सणांची एक वेगळीच परंपरा पाहिला मिळते. कोजागरी पौर्णिमेला भुलाबाईचा उत्साह साजरा करण्यात येतो.
नांदेडमध्ये झेंडूला अच्छे दिन, सणांमुळे बाजारात फुलांची मागणी वाढली
festivals increased the demand for zendu flowers in the market
Lalbaug Viral Video: 10 तास रांगेत उभे राहा, गार्ड्सची मुजोरी अन् धक्के खा! फक्त एका सेकंदाच्या दर्शनासाठी?
Viral Video : 9- 10 तासांची रांग लावणाऱ्या भाविकांना अर्धा सेकंदही दर्शन नाही; VIP मात्र भर गर्दीतही देतायत पोझ... व्हायरल व्हिडीओमुळं भाविकांमध्ये नाराजीचा सूर
देशात मारबत मिरवणारे एकमेव नागपूर शहर! काय आहे मारबत परंपरा?
Marbat Festival 2024 : बैल पोळाच्या दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. त्यासोबत नागपुरात एक वेगळीवेगळी मिरवणूक निघते. ही वैभवशाली परंपरा आजही नागपुरात पाळली जाते.
Janmashtami 2024 : जन्माष्टमीला द्वापर युग! पूजा करताना 'ही' चूक अजिबात करु नका! पूजा विधी, शुभ मुहूर्त जाणून घ्या
Krishna Janmashtami 2024 : कृष्ण जन्माष्टमीला यंदा अतिशय श्रावण सोमवार आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. जन्माष्टमीच व्रत केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी मान्यता आहे. पण श्रीकृष्णाची पूजा करताना अजिबात काही चुका करु नका.